शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ढालसावंगी वन क्षेत्रात महामार्ग कामासाठी परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 11:34 IST

Buldhana News : ४़ ८४४ हेक्टर वनक्षेत्रावरील कामास वन विभागाने परवानगी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : चिखली – हातणी-धाड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ एम या रस्त्याकरीता बुलडाणा वन विभागातील मौजे ढालसावंगी ता. बुलडाणा येथील ४़ ८४४ हेक्टर वनक्षेत्रावरील कामास वन विभागाने परवानगी दिली आहे. ही वनजमीन वळतीकरण प्रस्तावास केंद्र शासनाची तत्वत : मंजुरी प्राप्त झालेली आहे. तसेच केंद्र शासनाकडील ७ मे २०१५ च्या पत्रातील मार्गदर्शक सुचनांना विचारात घेवून राज्य शासनाने १ जुलै २०१५ चे परिपत्रकान्वये अटी व शर्तींचा अधिन राहून प्रकल्प यंत्रणेस बुलडाणा वनविभागातील एकूण ४.८४४ हेक्टर प्रकल्प बाधीत वनक्षेत्रातील केंद्र शासनाकडून मंजुरी प्राप्त आहे.मंजूरी प्राप्त असलेल्या अमरावती वन वृत्तातील बुलडाणा वन विभागातील ४.८४४हेक्टर वनक्षेत्रावरील एकूण ५९२ वृक्षांची तोड करून वळतीकरण केलेल्या वनक्षेत्राचे मर्यादेत प्रकल्पाची कामे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.यासाठी केंद्र शासनाने सदर प्रकल्पास वन संवर्धन अधिनियम १९८० अंतर्गत अटी नमूद करून तत्वत: मान्यता प्रदान केली आहे. मंजूर केलेल्या वन क्षेत्रातच प्रकल्प यंत्रणा म्हणून वनक्षेत्रात काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. प्रकल्प यंत्रणेकडून केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या नमूद कोणत्याही अटींचा भंग करण्यात येवू नये. तसे केल्यास प्रकल्पाचे काम थांबविण्यात येईल याची नोंद घ्यावी. प्रकल्प बाधीत वनक्षेत्रातील वृक्षतोडीचे कामे सुरू करतांना सदरची कामे वनखात्याच्या विहीत कार्य पद्धतीनुसार खात्यामार्फत करण्यात येणार आहे, असे उपवनसंरक्षक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाhighwayमहामार्गforest departmentवनविभाग