शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

पॅसेंजर रेल्वेगाड्या १८ जुलैपासून होणार पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 16:07 IST

शेगाव : मागील दोन महिन्यांपासून रेल्वे प्रशासनाकडून बंद करण्यात आलेल्या दोन्ही पॅसेंजर गाड्या १८ जुलैपासून  पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : मागील दोन महिन्यांपासून रेल्वे प्रशासनाकडून बंद करण्यात आलेल्या दोन्ही पॅसेंजर गाड्या १८ जुलैपासून  पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. १८ जुलैपासून भुसावळ-वर्धा-भुसावळ पॅसेंजर सुरू होणार आहे. 18 जुलै रोजी ५११९७ ही पॅसेजर भुसावळ येथून दुपारी २.३० वाजता सुटणार असून ही गाडी दुपारी ४.४० वाजता शेगाव रेल्वे स्थानकावर पोहचणार आहे. तसेच ५११९८ ही गाडी १८ जुलै रोजी वर्धा येथून रात्री ११ वाजता सुटेल व सकाळी ५.१५ वाजता शेगाव रेल्वे स्थानकावर पोहचेल. त्याचप्रमाणे भुसावळ नागपूर पॅसेंजर गाडी १८ जुलै रोजी रात्री साडेसात वाजता भुसावळ स्थानकावरून सुटेल व ९.३६ वाजता शेगाव स्थानकावर पोहचणार आहे. तसेच ही गाडी २० जुलै रोजी नागपूर येथून परतीच्या मार्गावर सकाळी ४.५० वाजता सुटून शेगाव रेल्वे स्थानकावर सकाळी ११.३० वाजता पोहचण्याची वेळ आहे. या दोन्ही पॅसेंजर गाड्या १८ जुलैपासून पुर्ववत सुरू होत असल्याने प्रवासीवर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामूळे एक्सप्रेस गाड्यांच्या रिझर्वेशनच्या डब्ब्यात होणारी गर्दी कमी होणार असून गरीबांची पैशांची बचतही होणार आहे.तर पॅसेंजर गाड्या पुर्ववत सुरू व्हाव्यात, याकरीता खा. प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय रेल्वे बोर्डाला पत्र लिहुन जनतेची सवारी कोणतेही कारण न देता लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, असे सुचविले होते. खा. जाधव यांच्या पत्राला अनूसरून येत्या १८ जुलै पासून दोन्ही पॅसेंजर गाड्या पुर्ववत सुरू होत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाrailwayरेल्वेpassengerप्रवासी