शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

दोन वाघांच्या वावराने माकनेर परिसरात दहशत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 11:23 IST

Panic in Makner area by two tigers : माकनेर परिसरात दोन वाघांचा वावर असल्याने शुक्रवारी एकच दहशत निर्माण झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूरः तालुक्यात रानडुक्कराच्या हल्ल्यात बेलाड तेथील शेतकरी महिला गंभीर जखमी झाली. या घटनेची शाई वळते ना वळते तोच माकनेर परिसरात दोन वाघांचा वावर असल्याने शुक्रवारी एकच दहशत निर्माण झाली. वनखात्याने या प्रकाराची चौकशी करून सतर्कतेचा इशारा गावकऱ्यांना दिल्याने या माहीतीस दुजोरा मिळाला आहे.तालुक्यातील मौजे वडोदा, वरखेड, जांभुळधाबा, नरवेल, देवधाबा अशा विविध शिवारात जंगली जनावरांचा वावर आहे. असंख्य शेतकऱ्यांच्या पिकांची नासाठी केल्याच्या घटना घडल्या आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी बेलाड येथील शेतकरी महिलेवर रानडुक्कराने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात रानडुक्कराने शेतकरी महिलेचा हात तोडला होता. या प्रकाराने तालुक्यात चांगलीच दहशत निर्माण झाली होती. त्यानंतर   शुक्रवारी तालुक्यातील मौजे माकनेर शिवारात दोन वाघांचा वावर असल्याची चर्चा पंचक्रोशीत आहे. सोशल मिडीयावर देखील त्याचा उहापोह करण्यात येत असल्याचे माकनेर परिसरात कमालीची दहशत निर्माण झाली आहे.या प्रकाराविषयी गावकऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी माहीतीस दुजोरा दिला आहे. वनविभागाची चमू परिसरातील आल्याचे सांगत पंचक्रोशीतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दवंडीच्या माध्यमातून देण्याबाबतच्या सुचना सरपंचांना दिल्याच गावकऱ्यांनी सांगितले. मलकापूर शहर पोलीसात देखील काही गावकऱ्यांनी या प्रकाराविषयी संपर्क साधला असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

वन विभागाच्या पथकानेही केली पाहणी  या भागात वनविभागाच्या पथकानेही पाहणी केली असल्याची माहिती आहे. वाघाच्या पंजाच्या सदृश्य पायाचे ठसे या भागातील शेतात आढळले असल्याची माहिती आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

टॅग्स :MalkapurमलकापूरTigerवाघ