शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील निम्या विद्यार्थ्यांनाच मोबाईलद्वारे ऑनलाइन शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 11:41 IST

Buldhana Education News इतर विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसल्याने ऑनलाइन शिक्षणात अडचणी येतात. 

- ब्रम्हानंद जाधवलोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : कोरोना संसर्गामुळे शाळा सुरू नसल्या तरी ऑनलाइन शिक्षण सर्वत्र सुरू आहे. परंतू जिल्ह्यातील निम्याविद्यार्थ्यांनाच मोबाईलद्वारे ऑनलाइन शिक्षण दिल्या जात आहे. त्यातही ग्रामीण भागात मोबाइल शेतात, विद्यार्थी घरी अशी परिस्थिती आहे.  जिल्हा परिषद शाळेतून व्हाॅट्स ॲपवर गृहपाठ   पाठवून ऑनलाइन शिक्षण पूर्ण केल्या जात आहे.  मात्र इतर विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसल्याने ऑनलाइन शिक्षणात अडचणी येतात. ऑनलाइन शिक्षणामध्ये मोबाइल महत्वाचा असून,  जिल्ह्यातील ५७ टक्के पालकांकडे ॲण्ड्राईड मोबाइलच नाही. मोबाइल नसलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन शिक्षण पोहचविणे अवघड जात आहे. ऑनलाइन शिक्षणात तांत्रिक अडचणींचा खोडा येत आहे. शिक्षकांनी गृहपाठ तयार करून विद्यार्थ्यांना व्हाॅट्स ॲपवर पाठविण्याचा उपक्रम सुरू केला आहे. अनेक विद्यार्थ्यांना टी. व्ही. केबलद्वारे काहींना इतर माध्यमांद्वारे शिक्षण दिल्या जात आहे. 

मोबाईल नसलेल्यांना इतर माध्यमांचा उपयोगमोबाईल नसलेल्यांना टी.व्ही., केबल, दीक्षा ॲप यासारख्या इतर माध्यमांद्वारे शिक्षण देण्यात येत आहे. शाळा बंद असल्या तरी प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचविण्यात येत आहे. जिल्ह्यातील अनेक शाळांनी विद्यार्थ्यांचे व्हाॅट्स ॲपगृप तयार करून त्यावर अभ्यास दिल्या जातो. - उमेश जैन, उपशिक्षणाधिकारी, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाEducationशिक्षण