शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन काळात एक हजार गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 10:57 IST

लॉकडाऊन दरम्यान जिल्ह्यात तब्बल एक हजार ३८ गुन्हे दाखल झाले आहे.

बुलडाणा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान जिल्ह्यात तब्बल एक हजार ३८ गुन्हे दाखल झाले आहे.एकीकडे कोरोना संसर्गाशी दोन हात करत जमिनस्तरावर काम करणाऱ्या पोलिसांना कायदा व सुव्यवस्था सांभाळावी लागत होती. त्याच लॉकडाऊनच्या काळात जिल्यात हे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले आहेत, हे विशेष. दरमयान, दुहेरी कर्तव्याची भूमिका बजावत पोलिसांनी अशा दाखल प्रकरणांमध्ये ५४ जणांना अटकही केली होती. बुलडाणा शहरात जवळपास ८० क्विंटल गांजा जप्त करण्याचे प्रकरणही याच कालावधीत झाले होते. तेही पोलिस प्रशासनाने योग्य पद्धतीने हाताळले आहे. दुसरीकडे लॉकडाऊनच्या नियमांचा भंग करणे व तत्सम कारणांनी जवळपास १७ वाहनेही जप्त करण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.परिणामी गेल्या अडीच महिन्यात पोलिसांना कायदा व सुव्यस्था राखण्यासोबतच कोरोना संसर्गापासून बचावासाठीही लढावे लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले होते. रेतीची अवैध वाहतूक करणाºया वाहनांवरही पोलिस प्रशासनाने या कालावधीत कारवाई केली आहे. महसूल विभागाच्या सहकार्याने यासाठी विशेष मोहिमच पोलिस प्रशासनाने राबवली होती. देऊळगावराजा, संग्रामपूर, जळगाव जामोद, नांदुरा, मलकापूर तालुक्यात प्रामुख्याने संयुक्त मोहिम राबवून रेतीचा अवैध साठा जप्त केला आहे.मोटार वाहन कायदा भंग; २७ हजार गुन्हे दाखललॉकडाऊनच्या कालावधीत संचारबंदीसह मोटार वाहन कायदा १९८० मधील विविध कलमांचा वापर करत जिल्ह्यात तब्बल २७ हजार ३७३ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या मध्ये ५२ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा दंडही पोलिस प्रशासनाने वसूल केला असल्याची माहिती महसूल विभागातील एका अधिकाºयाने ‘लोकमत’शी बोलतांना दिली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी