शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अमडापुरात एक लाखाचा गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 01:13 IST

अमडापूर: येथून जवळच असलेल्या चिखली रोड पेठ गावाजवळ काही व्यक्ती गांजा आणून विक्री करीत  असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारावर ठाणेदार विक्रांत पाटील  आणि त्यांच्या सहकार्‍यांनी छापा मारून पेठनजीक ३0 किलो गांजा जप्त केला. एसडीपीओ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पाच नोव्हेंबरला रात्री करण्यात आली.

ठळक मुद्दे पेठ गावाजवळ काही व्यक्ती गांजा आणून विक्री करीत  असल्याच्या गोपनीय माहितीमाहितीच्या आधारावर जप्त केला ३0 किलो गांजा

लोकमत न्यूज नेटवर्कअमडापूर: येथून जवळच असलेल्या चिखली रोड पेठ गावाजवळ काही व्यक्ती गांजा आणून विक्री करीत  असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारावर ठाणेदार विक्रांत पाटील  आणि त्यांच्या सहकार्‍यांनी छापा मारून पेठनजीक ३0 किलो गांजा जप्त केला. एसडीपीओ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पाच नोव्हेंबरला रात्री करण्यात आली.याबाबत ठाणेदार विक्रांत पाटील यांनी माहिती दिली की, ५ नोव्हेंबर रोजी गुप्त माहिती मिळाल्यावरून अनिल जाधव, शाकीर पटेल, अशोक बोरकर, संजय नागवे यांच्यासह आम्ही पेठजवळील ज्ञानेश्‍वर विद्यालयानजीक चिखली रस्त्याच्या कडेला गेलो होतो. तेथे गवतात दोन गोण्यांमध्ये गांजा लपविलेला असल्याचे दिसून आले. ३0 किलो १५0 ग्रॅम या गांजाचे वजन असून, बाजारात त्याची किंमत १ लाख ५ हजार रुपये आहे.घटनास्थळाकडे जात असताना आरोपींना चाहूल लागल्याने त्यांनी त्यांच्या ताब्यातील गांज्याच्या गोण्या तेथेच फेकून पळ काढला. अंधाराचा फयदा घेत हे आरोपी घटनास्थळावरून पलयान करण्यात यशस्वी झाले.या प्रकरणी अमडापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात कलम २0, २२, ३0 नुसार गुंगीकारक औषध द्रव्य व मनोव्यापावर परिणाम करणार्‍या कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार विक्रांत पाटील करीत आहे.    

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक