शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

राजूर घाटात  मालवाहू वाहन, दुचाकी अपघातात तेल्हाऱ्यातील युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 12:55 IST

भूषण मुरलीधर कुटे (वय २५, रा. तेल्हारा) हा जागीच ठार झाला.

ठळक मुद्देघाटातील वळणावर ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले.दुचाकी व मालवाहू वाहन दोन्ही ट्रकखाली आले.

मोताळा: मालवाहू वाहन व दुचाकी अपघातात एक ठार, तीन गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्रीदरम्यान घडली. हा अपघातबुलडाणा मलकापूर रोडवरील राजूर घाटात घडली.मध्यप्रदेशातील एका व्यापाऱ्याने बुलडाण्यातून खरेदी केलेली सरकी घेऊन रात्री १२ वाजेच्या सुमारास ट्रक (क्र. एमपी १४ एसी ११५५) राजूर घाटात पोहोचला. घाटातील वळणावर ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक पलटी झाला. याचवेळी समोरून एका दुचाकीवर (क्र. एमएच २८ बीजे ३५९४) दोन युवक बुलडाण्याकडे जात होते आणि त्यांच्या मागे एक मालवाहू वाहन (क्र. एमएच २८ एच ८५२०) होती. ट्रक पलटी होत असताना दुचाकी व मालवाहू वाहन दोन्ही ट्रकखाली आले. त्यामध्ये दुचाकीस्वार भूषण मुरलीधर कुटे (वय २५, रा. तेल्हारा) हा जागीच ठार झाला. तर त्याच्यासोबत असलेला अजय आवरकर (३०, रा. संभाजी नगर, बुलडाणा) हा गंभीर जखमी झाला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाTelharaतेल्हाराMotalaमोताळाAccidentअपघातRajur ghatराजूर घाट