शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक-दुचाकी अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 02:11 IST

मेहकर-सुलतानपूर मार्गावर सीतान्हानी नदीपुलाजवळ ट्रक-दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली.

ठळक मुद्देमेहकर-सुलतानपूर मार्गावर सीतान्हानी नदीपुलाजवळ ट्रक-दुचाकीचा अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कसुलतानपूर: मेहकर-सुलतानपूर मार्गावर सीतान्हानी नदीपुलाजवळ ट्रक-दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली.सिंदखेड राजा तालुक्यातील लिंगा येथील काशिनाथ मारोती नागरे (वय६0) आपल्या दुचाकी क्र.एम.एच.२८ एआर ६८0६ ने  पत्नीसह मेहकरवरून लिंगा येथे जात असताना सुलतानपूरजवळ रोडवरील खड्डे चुकविण्याचा प्रयत्न करीत असताना मागून येणार्‍या ट्रक क्र.एम.एच.१६ सीए ७५९२ ने दुचाकीस धडक दिल्याने दुचाकी चालक काशिनाथ नागरे हे ट्रकच्या चाकाखाली येऊन डोक्याला जबर मार लागल्याने जागीच ठार झाले. सुदैवाने दुचाकीवर असलेली त्यांची  पत्नी थोडक्यात बचावली. अपघातस्थळी बघ्यांनी एकच गर्दी केली. ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला असून, अपघातस्थळी तत्काळ पोहोचून पोलीस कॉन्स्टेबल नवृत्ती सानप यांनी वाहतूक सुरळीत केली. मृतकास व त्याच्या पत्नीस मेहकर येथे हलविले.

टॅग्स :Accidentअपघात