शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

कारच्या धडकेत १ ठार, तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 10:12 IST

Buldhana News : कारचालकाने पादचाऱ्यास उडविल्याने त्याचा मृत्यू झाला तर कारच्या धडकेत आणखी तीन जण जखमी झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शहरातील चिखली रोडवर ऐडेड हायस्कूल नजीक एका कारचालकाने पादचाऱ्यास उडविल्याने त्याचा मृत्यू झाला तर कारच्या धडकेत आणखी तीन जण जखमी झाले आहेत. दरम्यान यामध्ये दोन पोलिस कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती आहे. ही घटना ९ मे रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.एमएच-२८-एझेड-२६३२ क्रमांकाच्या कारने एडेड चौक ते छोट्या देवीच्या दरम्यान एका वृद्धास धडक लागली. त्यात वृद्ध जागीच ठार झाल्याची माहिती आहे. मृत व्यक्तीचे नाव मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. दरम्यान कार अनियंत्रित झाल्यानंतर समोरच असलेल्या पोलिस ठाण्यातील दोन कर्मचारीही या कारखाली येता येता थोडक्यात बचावले. दरम्यान कार चालकाने तेथून पलायन केले केले होते. मात्र त्यानंतर कार चालक शशिकांत गवई स्वत: बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात हजर झाला. मात्र त्यातस पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप कार चालकाची आई, पत्नी व बहीणीने केला आहे. दरम्यान जखमी कार चालकास बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यास पाहण्यासाठी नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केली होती.दुसरीकडे ठाणेदार प्रदीप साळुंके यांना याबाबत विचार केली असता याबाबत अद्याप आमच्याकडे अद्याप माहिती उपलब्ध नाही. रात्री उशिरा या प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात