शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकराची दुचाकीला धडक; एक जण ठार; एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 12:20 IST

सुधाकर पांडुरंग जाधव व राजरत्न लक्ष्मण गवई हे दोघे सोमवारी रात्री दुचाकीने मलकापुरवरुन गावी परत येत होते.

धामणगाव बढे : रानडुकराने दुचाकीला धडक दिल्याने एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना धामणगाव बढे ते पिंपळगाव देवी रस्त्यावर सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली.धामणगाव बढे येथील सुधाकर पांडुरंग जाधव व राजरत्न लक्ष्मण गवई हे दोघे सोमवारी रात्री दुचाकीने मलकापुरवरुन गावी परत येत होते. दरम्यान, रात्री १० वाजेच्या सुमारास रानडुकराने दुचाकीला धडक दिली. धामणगाव बढेपासून २ किलोमिटर अंतरावर ही घटना घडली.यामध्ये सुधाकर जाधव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना धामणगाव बढे आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला तर राजरत्न गवई हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.मृतदेह शवविच्छेदनासाठी बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला. मृताच्या पश्चात पत्नी, २ मुली, मुलगा, आई-वडील असा आप्त परिवार आहे. सुधाकर जाधव यांच्या मृत्युने गावात हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यान, धामनगाव बढे तथा नळगंगा धरणाच्या परिसरामध्ये रानडुकरांची संख्या अधिक आहे. या भागात गेल्या दोन वर्षापूर्वी रानडुकराने हल्ला केल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटनाही घडली होती. नळगंगा धरणालगत ती घडली होती.(वार्ताहर)

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात