शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मेहकर-चिखली मार्गावर अपघातात एक ठार; दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 11:43 IST

हा अपघात शिवाजीनगर फाट्यानजीक रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडला

हिवरा आश्रम: मेहकर-चिखली मार्गावर रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागील बाजूने कारची जबर धडक लागून झालेल्या अपघातामध्ये १७ सप्टेंबर रोजी रात्री एक जण ठार झाला तर दोन जण जखमी झाले आहेत.हा अपघात शिवाजीनगर फाट्यानजीक रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी मेहकर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गुरूवारी रात्री मेहकर-चिखली मार्गावर शिवाजीनगर फाट्यानजीक दहा टायरचा ट्रक उभा होता. यावेळी धुळ््यावरून कारद्वारे गोपाल धुलीचंद वर्मा (४५), पुष्पा धुलीचंद वर्मा (६०) आणि चालक रफीक काझी (५०) हे मेहकरकडे जात होते. दरम्यान, रस्त्यालगत उभ्या असलेल्या या ट्रकचा वाहन चालकास अंदाज न आल्याने कार ट्रकवर पाठीमागील बाजूने धडकली. त्यात कारमध्ये समोर बसलेले गोपाल धुलीचंद वर्मा (४५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर पुष्पा धुलीचंद वर्मा व रफीक काझी हे दोघे जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मेहकर येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. दरम्यान, रस्त्या लगत उभ्या असलेल्या ट्रकचा चालक हा फरार आहे. या प्रकरणी मेहकर पोलिसानी प्रारंभीक तपासावरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मेहकर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी घटनास्थळ हे साखरखेर्डा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात