शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

अकोला-खामगाव महामार्गावर अपघातात एक जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 11:57 IST

One killed in accident on Akola-Khamgaon highway : भरधाव ट्रकने धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: भरधाव ट्रकने धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी सकाळी ८ वाजता अकोला-खामगाव महामार्गावरील तरोडा कसबानजीक घडली.शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास विजय सुनील गवळी (१८) आणि एका खासगी कंपनीचे अभियंता मनिषसिंह कुमार हे दोघे एमएच २७ सीके १८९९ या क्रमांकाच्या दुचाकीने जात होते. दरम्यान, विरुद्ध दिशेने येत असलेल्या एमएच ०४ जीआर ७४११ या क्रमांकाच्या ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवित दुचाकीला जबर धडक दिली.यात  विजय गवळी हा युवक जागीच ठार झाला, तर मनिषसिंह कुमार गंभीर जखमी झाले. घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला असून, या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. दरम्यान, या प्रकरणी तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात भरधाव वेगाने ट्रक चालवून एकाच्या मृत्यूस कारणीभूत तर एकास जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :khamgaonखामगावAccidentअपघात