शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

गच्चीवरून पडल्याने इसमाचा मृत्यू

By अनिल गवई | Updated: June 1, 2024 15:51 IST

शनिवारी पहाटे दाळ फैलात घडली घटना

अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव: घराच्या गच्चीवर झोपलेल्या एका ४८ वर्षीय इसमाचा गच्चीवरून पडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी पहाटे स्थानिक दाळ फैलात घडली. 

प्राप्त माहितीनुसार, विजय दशरथ बावणे असे मृतक इसमाचे नाव आहे.  गच्चीवरून पडल्याने या इसमाला शनिवारी पहाटे सामान्य रूग्णालयात मृतावस्थेत दाखल करण्यात आले. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. क्षीरसागर यांच्यावतीने कक्षसेवक आशुतोष गजानन देशमुख यांनी दिलेल्या माहितीवरून शिवाजी नगर पोलीसांनी मृतक इसमाच्या मृत्यूप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घराच्या गच्चीवर झाेपलेला असताना लघू शंकेसाठी उठल्यानंतर या इसमाचा पाय घसरून अपघात झाल्याची माहिती सामान्य रूग्णालयाती सुत्रांनी दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास शिवाजी नगर पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे दाळ फैलात एकच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी