शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

बुलडाणा जिल्ह्याील दीड हजार शेतकरी साैर कृृषी पंपाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 12:05 IST

Solar Pumps News वीजेची सुविधा उपलब्ध नसलेल्या शेतकऱ्यांसाठी सौर पंप वरदान ठरत आहे.

ठळक मुद्दे२ हजार ६५१शेतकऱ्यांच्या शेतात कृषी पंप बसविण्यात आले आहे. ७ हजार ७४१ शेतकऱ्यांनी सौर कृषी पॅनलसाठी अर्ज केलेला आहे. ३ हजार ५२३ शेतकऱ्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.

 लाेकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शासनाच्या वतीने साैर कृषी पंपाचा वापर करण्यासाठी प्राेत्साहन देण्यात येते. मात्र, जिल्ह्यातील १ हजार ५६१ शेतकऱ्यांना पैसे भरूनही साैर कृषी पंप मिळाले नसल्याचे चित्र आहे.   सौर उर्जेला चालना देण्यासाठी शासनाच्या वतीने अनुदान देण्यात येते. पाच हार्स पॉवरसाठी एकूण खर्च साधारणत: दोन लाख ३६ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. त्यासाठी अनुसुचीत जातीच्या लाभार्थ्यांना १२ हजार ३१० रुपये तर खुल्या प्रवर्गातील लाभार्थी शेतकऱ्यांना २४ हजार रुपये भरावे लागतात. जिल्ह्यातील वीजेची सुविधा उपलब्ध नसलेल्या शेतकऱ्यांसाठी सौर पंप वरदान ठरत आहे.

सौर कृषीपंप वरदानतीन हॉर्स पॉवरच्या कृषी पंपासाठी एक लाख ५७ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. त्यासाठी खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना १६ हजार तर अनुसुचीत जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ८ हजार रुपये भरावे लागतात. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात वीज वाहीनी टाकता येत नाही शकत नाही त्यांना सौरपंपाचा चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे.  आतापर्यंत जिल्ह्यातील ७ हजार ७४१ शेतकऱ्यांनी सौर कृषी पॅनलसाठी अर्ज केलेला आहे. त्यापैकी ४ हजार २१८ शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झाले असून २ हजार ६५१शेतकऱ्यांच्या शेतात कृषी पंप बसविण्यात आले आहे. 

तांत्रिक चुकांमुळे ३ हजार ५२३ अर्ज नामंजूरसौर पंपासाठी रोतकऱ्याना ऑनलाईन अर्ज करावा लागतो. त्यासाठी तो अर्ज अचुक असणे आवश्यक असते. तसेच अर्ज भरतांना त्यामध्ये एकरात शेती लिहीणे आवश्यक असताना हेक्टरमध्ये टाकतात. त्यामुळे, ७ हजार ७,४१९ पैकी ३ हजार ५२३ शेतकऱ्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. या शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीmahavitaranमहावितरण