शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’वरील त्या बसचा चालक दारूच्या नशेत; ०.०३ टक्के आढळले प्रमाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 08:21 IST

अपघातग्रस्त बसचा चालक सध्या न्यायालयीन कोठडीत

सिंदखेडराजा (बुलढाणा) : समृद्धी महामार्गावर १ जुलै रोजी विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला अपघात झाला होता. या बसचा चालक मद्याच्या नशेत असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भातील फॉरेन्सिक अहवाल आला असून चालक दानिश शेख इसराईल याच्या रक्त नमुन्यामध्ये ०.०३ टक्के अल्कोहोल आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तो मद्याच्या नशेत बस चालवत असल्याची बाब समोर आली आहे.

दरम्यान, आरोपी चालक शेख दानिश शेख इसराईल याला दोन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर ५ जुलैला पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. अपघात घडल्यानंतर तब्बल १२ तासांनी त्याचे रक्त नमुने घेण्यात आले होते. इतक्या उशिरा रक्त नमुने घेऊनदेखील त्याच्या रक्तात अल्कोहोल आढळून आल्याने त्याने मोठ्या प्रमाणात मद्य प्राशन केले होते,  हेही स्पष्ट झाले आहे. या घटनेत दानिशबरोबर असलेला बसचा सहचालक, ट्रॅव्हल कंपनीचा मालक यांच्यावरदेखील गुन्हा दखल होऊ शकतो का, हे पाहावे लागणार आहे. घटनेचा अत्यंत बारकाईने तपास केला जात असल्याचे या प्रकरणाचे तपास अधिकारी असलेले उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Accidentअपघातbuldhanaबुलडाणा