शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

लॅपटॉप अपहारप्रकरणी संग्रामपूर तहसीलच्या चार कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 18:40 IST

संग्रामपुर : संग्रामपूर तहसीलमधील तीन लॅपटॉप अपहार प्रकरणी चौघांवर तामगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संग्रामपुर : संग्रामपूर तहसीलमधील तीन लॅपटॉप अपहार प्रकरणी चौघांवर तामगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संग्रामपूर तहसीलला १० लॅपटॉप व १६ प्रिंटर प्राप्त झाले होते. तहसीलदार महेश पवार यांनी तहसील मधील कर्मचारी बग्गन, कांबळे, ठोंबरे व एक खाजगी वाहन चालक या चौघांना बुलढाणा येथे तहसीलला लॅपटॉप व प्रिंटर आणण्याकरिता ७ जूनरोजी पाठवले. बुलढाणा वरून कर्मचाºयांनी १० लॅपटॉप १६ प्रिंटर घेतले. परंतु तहसील ला १६ प्रिंटर व सातच लॅपटॉप जमा केले. प्राप्त दहापैकी सात लॅपटॉप जमा करण्याप्रकरणी तहसीलदारांनी चौघांना विचारपूस केली असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही.  या प्रकरणी संग्रामपूर तहसीलचे नायब तहसीलदार डी.व्ही. मानकर यांनी शनिवारी रात्री उशिरा तामगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यावरून संग्रामपूर तहसीलचे तीन कर्मचारी बग्गन, कांबळे, ठोंबरे व एक खासगी वाहन चालक असे चौघांवर शासकीय मालमत्तेचा अपहार केल्याप्रकरणी कलम ४०६, ४०९, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तामगाव पोलिस स्टेशनचे पी.एस.आय आर.बी.बावनकर करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाSangrampurसंग्रामपूरCrime Newsगुन्हेगारी