शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
2
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
3
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
4
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
5
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
6
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
7
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
8
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
9
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
11
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
12
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
13
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
14
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
15
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
16
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
17
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
18
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
19
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
20
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

डम्पिंग ग्राउंड आगप्रकरणी आरोग्य विभागाला नोटीस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 12:06 IST

Khamgaon News कचऱ्याला आग लागल्याप्रकरणी मुख्याधिकाऱ्यांनी  आरोग्य विभागाला नोटीस बजावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : स्थानिक डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याला आग लागल्याप्रकरणी मुख्याधिकाऱ्यांनी  आरोग्य विभागाला नोटीस बजावली आहे. त्यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याला लागली होती. ही आग विझवण्यासाठी आरोग्य विभागाकडून दुर्लक्ष झाले. त्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. कचऱ्याचा धूर निम्म्या शहरात पसरला. त्यामुळे ऐन कोरोनाकाळात शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. याप्रकरणी गंभीर दखल घेत मुख्याधिकारी मनोहर अकोटकर यांनी आरोग्य विभागाला नोटीस बजावली आहे. यामध्ये स्वच्छता पर्यवेक्षक आणि स्वच्छता निरीक्षकांचा समावेश आहे. २४ तासांच्या आत त्यांनी संबंधितांना खुलासा मागितला आहे.

डम्पिंग ग्राउंडवर रिचविले ५२ बंब! डम्पिंग ग्राउंडवर लागलेली कच-याची आग विझवण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून तब्बल ५२ गाड्या रिचविण्यात आल्या. यामध्ये शेगाव नगरपालिकेच्या तीन गाड्यांचाही समावेश आहे. दिवसरात्र आग विझवण्यासाठी पालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.   यामध्ये बुधवारी रात्री ते गुरुवारी पहाटेपर्यंत १८ बंब रिचविण्यात आले. गुरुवारी दिवसभर १४ आणि शेगाव येथील तीन अशा १७ बंबांचा आगीवर मारा करण्यात आला. त्यानंतर, गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी दुपारपर्यंत १७ बंब असे एकूण ५२ बंब शुक्रवार दुपारपर्यंत रिचविण्यात आले.

टॅग्स :khamgaonखामगावfireआग