शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यातील २३ आरओ प्लांटला नाेटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 12:08 IST

अन्न व औषध प्रशासन व सेंट्रल ग्राऊंडवॉटर ऑथेरिटीचे प्रमाणप्रत्र सादर करण्यास सांगण्यात आले आहेत. 

लाेकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा  :  शहरात नगर पालिकेची परवानगी न घेता थाटण्यात आलेल्या २३ आरओ प्लांटच्या संचालकांना नगर पालिकेने नाेटीस बजावल्या आहेत. या प्लांटच्या संचालकांना अन्न व औषध प्रशासन व सेंट्रल ग्राऊंडवॉटर ऑथेरिटीचे प्रमाणप्रत्र सादर करण्यास सांगण्यात आले आहेत. शहरात जवळपास २३ आरओ प्लांटच्या माध्यमातून तीन हजार लीटर पाण्याची विक्री हाेत आहे. आतापर्यंत नगर पालिकेची परवानगी घेण्याच गरज नसल्याने अनेकांनी विनापरवानगीच आरओ प्लांट थाटले आहेत. या आरओ प्लांटमधील पाण्याच गुणवत्ताही तपासणी जात नसल्याचे धक्कादायक वास्तव लाेकमतने केलेल्या रियाॅलिटी चेकमध्ये समाेर आले आहे.  ग्राहक बनून आरओ प्लान्टला भेट दिली असता तेथील चालकाने आमचे पाणी दर्जेदारच असल्याचे ठासून सांगितले. शिवाय आतापर्यंत कुणाची परवानगीही घेतली नसल्याचेही बिनधास्तपणे सांगितले.    नियमानुसार दिवसाला एका ठिकाणावरून दहा हजार लिटर पाणी उपसा आवशयक आहे. आम्ही केवळ दिवसाला तीन ते साडेतीन लीटर पाण्याचा उपसा करीत असल्याचे त्यांनी सांगितले. बुलडाणा शहराला लागून असलेल्या सुंदरखेड, माळवीर, सागवान आदी ग्रामपंचायतींच्या क्षेत्रामध्ये कुठे १५ तर कुठे महिना महिना पाणीपुरवठा हाेत नाही. त्यामुळे, अनेक ठिकाणी वाॅटर एटीएम बसविण्यात आले आहे. त्यातील अनेकांनी परवानगीच घेतली असून पाणी तपासण्याची कुठलीही यंत्रणाच नसल्याचे चित्र आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाWaterपाणी