शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
4
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
5
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
6
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
7
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
8
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
9
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
13
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
14
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
15
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
16
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
17
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
18
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
19
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
20
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)

निगरुण पादुका महोत्सवाचा समारोप

By admin | Updated: December 20, 2014 00:10 IST

दत्त दिगंबराच्या जयघोषात खामगाव नगरी दुमदुमली.

खामगाव (बुलडाणा): दिगंबरा..दिगंबरा श्रीपाद् वल्लभ दिगंबराच्या जयघोषात श्री मुक्तेश्‍वर आश्रमात सुरू असलेल्या श्री निगरुण पादुका महोत्सवाचा आज शुक्रवारी समारोप झाला. दुपारी ४ वाजता श्री मुक् तेश्‍वर व पू.संचारेश्‍वर माउलींची भव्य मिरवणूक काढण्यात आली.या शोभायात्रेचे शहरात ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. शोभायात्रेत सुरुवातीला बाल वारकरी दीडपावल्या खेळत होते. त्यानंतर पितांबरधारी ब्रम्हवृंद तसेच मुक्तेश्‍वर माउलीचे राज्यभरातून आलेले भाविक सहभागी झाले होते. शोभायात्रेच्या शेवटी सजविलेल्या रथावर श्री मुक्तेश्‍वर आणि पू. संचारेश्‍वर माउलींची मूर्ती होती. श्री मुक्तेश्‍वर आश्रमातून भव्य शोभायात्रेला प्रारंभ झाला. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करीत ही शोभायात्रा पुन्हा मुक्तेश्‍वर आश्रमात पोहोचली. सायंकाळी ७ वाजता प.पू.दिढे मामा यांच्या हस्ते आरती उपासना झाली. त्यानंतर या पालखी महोत्सवाचा समारोप करण्यात आला.