शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

 नवजात अर्भकाला तलावाजवळ फेकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 12:45 IST

Buldhana News नवजात अर्भकाला तलावाजवळ फेकल्याची घटना २५ ऑक्टाेबर राेजी डाेंगरखंडाळा येथे उघडकीस आली.

बुलडाणा: एक दिवसाच्या  नवजात अर्भकाला तलावाजवळ फेकल्याची घटना २५ ऑक्टाेबर राेजी डाेंगरखंडाळा येथे उघडकीस आली. पाेलिसांनी नवजात बाळाला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे.  नवजात अर्भकाला निर्दयीपणे फेकल्याप्रकरणी मातेविरुद्ध बुलडाणा ग्रामीण पाेलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दखल केला आहे. बुलडाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा येथील एका तलावाजवळ एक ते दाेन दिवसाचे पुरुष जातीचे  नवजात अर्भक काही महिलांना आढळले. महिलांनी  नवजात अर्भकाजवळ जाउन पाहीले असता ते  जिवंत असल्याचे आढळले. महिलांनी तातडीने याविषयी पाेलीस पाटलांना माहिती दिली. तसेच बुलडाणा ग्रामीण पाेलिसांना याविषयी माहिती देण्यात आली. ठाणेदार सारंग नवलकार, पीएसआय रामपुरे आणि  बिटजमादार तायडे यांनी घटनास्थळावर धाव घेवून  बाळाला ताब्यात घेतले. या बाळाला जिल्हा सामान्य रुग्णालयात  दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिस पाटील रवि प्रल्हाद गवई यांच्या तक्रारीवरुन बुलडाणा ग्रामीण पाेलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणी पाेलिसांनी आराेपी आईचा शाेध लावून तिलाही जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. पुढील तपास ठाणेदार सारंग नवलकर यांच्या मार्गदर्शनात पाेलीस करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी