शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

नवरात्रोत्सवही गणेशोत्सवाप्रमाणेच कौटुंबिक स्तरावरच होणार साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 13:22 IST

Navratri festival Buldhana जिल्ह्यातील मोठ्या २५० व्यावसायिकांचा जवळपास १२ कोटी रुपयांचा व्यवसाय त्यामुळे बुडाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गणेशोत्सवाप्रमाणेच दुर्गादेवी अर्थात नवरात्रोत्सव हा साध्या पद्धतीने यंदा साजरा करण्यात येणार आहे. कोरोना संसर्गाची वाढती व्याप्ती पाहता प्रशासकीय पातळीवरून दिलेल्या  सुचनांचे काटेकोर पालन करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.दुसरीकडे गणेशोत्सवाप्रमाणेच दुर्गादेवी उत्सवातही मंडप व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला असून जिल्ह्यातील मोठ्या २५० व्यावसायिकांचा जवळपास १२ कोटी रुपयांचा व्यवसाय त्यामुळे बुडाला आहे. बुलडाण्यातील या क्षेत्रातील मोठे व्यावसायिक असलेले बबन लोणकर यांनीही त्यास दुजोरा दिला आहे. प्रतिदिन किमान पाच हजार रुपये या प्रमाणे या दहा दिवसात हा व्यवसाय होत असतो, असे ते म्हणाले.दुसरीकडे दरवर्षी जिल्ह्यात  १०१४ मंडळे दुर्गादेवीचीस्थापना करत असता. यामध्ये शहरी भागात ३६८, ग्रामीण भागात ६४६ आणि २६६ गावात एक गाव एक देवी बसविण्यात येत असते. यंदा मात्र ही संख्या कमी होणार असल्याची चिन्हे आहेत. इनडोअर स्तरावर दुर्गादेवीची स्थापना करता येत असली तरी पाच पेक्षा अधीक व्यक्तींना तेथे उपस्थित राहता येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. दांडीया, गरबा कार्यक्रमांनाही बंदी आहे. सार्वजनिक मिरवणुकांनाही बंदी आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाNavratriनवरात्री