शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पोटच्या मुलीवर सतत दोन वर्ष अत्याचार करणार्‍या नराधम बापास जन्मठेप! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 01:17 IST

खामगाव: स्वत:च्या  पोटच्या मुलीवर सतत दोन वर्ष अत्याचार करणार्‍या नराधम बापास जिल्हा  व सत्र न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 

ठळक मुद्देआईच्या निधनानंतर बलात्कार

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: स्वत:च्या  पोटच्या मुलीवर सतत दोन वर्ष अत्याचार करणार्‍या नराधम बापास जिल्हा  व सत्र न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये  स्वत:च्या मुलीवर सतत दोन वर्षांपासून शारीरिक व लैंगिक  अत्याचार तसेच ९ मे २0१४ रोजी जबरी बलात्कार केल्याची फिर्याद प्राप्त झाली. त्यानुसार प्रा थमिक रिपोर्ट घेत सदर प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यात आला व कलम ३७६ (२), (फ),  (न) कलम ३, ४ पोस्को २0१२ प्रमाणे 0६  ऑगस्ट  २0१४  रोजी दोषारोपपत्र दाखल करण्या त आले. तसेच सदर प्रकरणात सत्र क्रमांक ६५/१४  नोंदवून न्यायालयात कलम ३७६ (२), (फ),  (न) कलम ३, ४ पोस्को २0१२ कलम ३७६ (२), (फ), (न) कलम ५0६ भादंवि ६, २0   पोस्को २0१२ नुसार दोषारोप ठेवण्यात आला. त्यानंतर सरकार पक्षाच्यावतीने सहा साक्षीदार त पासण्यात आले. यामध्ये फिर्यादी, वैद्यकीय अधिकारी, फिर्यादीच्या भावाची साक्ष महत्त्वाची ठरली.  अंतिम  सुनावणीनंतर आरोपीने स्वत:च्या  अल्पवयीन  मुलीवर वेळोवेळी तिला मारण्याची धमकी देऊन,  चाकू  दाखवून  वारंवार बलात्कार केल्याचे तसेच लैंगिग अत्याचार केल्याचे सिद्ध झाल्याने  आरोपीस कलम  कलम  ३७६ (२), (फ), (न) कलम ६,१0 पोस्को  २0१२  नुसार दोषी  ठरविण्यात आले असून, आरोपीस ३७६(२), (फ), (न), भादंविप्रमाणे जन्मठेपेची शिक्षा व  ५00 रुपये  दंड कलम  ६  नुसारदेखील  जन्मठेपेची शिक्षा व ५00 रुपये दंड, ५0६ भादंवि प्रमाणे जीवे मारण्याची  धमकी दिल्याचे सिद्ध झाल्याने २ वर्षांची शिक्षा व २00 रुपयांचा दंड  ठोठावण्यात आला. त्याचप्रमाणे  सदर प्रकरणात १0 प्रमाणे  बालकांचे लैंगिक अत्याचारापासून  संरक्षण अन्वयेसुद्धा दोषी ठरविण्यात आले; मात्र जन्मठेपेची मोठी शिक्षा सुनावल्यामुळे  त्यात  वेगळी शिक्षा सुनावण्यात आली नाही. हा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीय व्ही.टी. सूर्यवंशी यांच्या  न्यायालयाने दिला. सरकार पक्षाच्यावतीने अँड. रजनी बावस्कर यांनी काम पाहिले.या प्रकरणा तील पीडितेच्या आईचे निधन झाल्यानंतर आरोपीने दुसरे लग्न केले. दुसर्‍या पत्नीने आत्महत्या  केल्यानंतर पीडितेचा लैंगिक छळ करण्यात आला. 

टॅग्स :Courtन्यायालयCrimeगुन्हा