शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

नांदुरा येथे ट्रकने दुचाकीस्वार वृद्ध व्यक्तीला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 15:57 IST

Accident News: निनाजी धोंडू कूयटे यांचा घटनास्थळी मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्क           

नांदुरा : राष्ट्रीय महामार्गावरील खरेदी विक्री संघाजवळ ट्रक व दुचाकीत झालेल्या अपघातात दुचाकीवरील ६५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ३१ मे २०२१ च्या दुपारी १२ वाजेदरम्यान घडली . याबाबत सविस्तर वृत्त असे, की वडनेर भोलजी येथील निनाजी धोंडू कुयटे वय ६५ वर्षे हे आपल्या दुचाकी क्रमांक एम. एच. २८ बि. जे. ९७०५ ने खरेदी विक्री संघाजवळून सेन्ट्रल बँकेकडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या .जी.जे.१२ बी. डब्ल्यू.९०४५क्रमाांकच्या ट्रकने  दुचाकीला  धडक दिली. यामध्ये दुुुचाकीस्वारच्या शरीराचा अक्षरशः चेंदामेंदा झाला सदर घटनेची माहिती प्राप्त होताच    ओमसाई फाऊंडेशनचे विलास निंबोळकर, पत्रकार प्रवीण डवंगे यांनी रुग्णवाहिकेसह हाकेच्या अंतरावर असलेल्या घटनास्थळी धाव घेत मृतदेह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी साठी पाठवला. यावेळी पवन चरखे, आनंद वावगे, सोनु चोपडे यांनी सुद्धा मदतकार्य केले. या अपघाताप्रकरणी ट्रॉला चालक पिरमसिंह ज्ञानुसिंह रावत वय २८ वर्षे रा खेडादेवनारायण, तालुका ब्यावर,जिल्हा अजमेर, राजस्थान यास नांदुरा पोलिसांनी घटनास्थळावरुन ताब्यात घेतले असून वृत्त लिहस्तोवर नांदुरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :NanduraनांदूराAccidentअपघात