शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नांदुरा येथे मुख्यमंत्र्यांना विरोध करण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेस आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2017 13:21 IST

नांदुरा येथील सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आगमन होण्यापूर्वी च रविवारी 17 डिसेंबर रोजी पोलिसानी त्यांना अटक केली. जिगाव प्रकल्पासह 8 लघु प्रकल्पाच्या कामाचे कार्यान्वितीकरण आज होत आहे.

बुलडाणा - नांदुरा येथील सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आगमन होण्यापूर्वी च रविवारी 17 डिसेंबर रोजी पोलिसानी त्यांना अटक केली. जिगाव प्रकल्पासह 8 लघु प्रकल्पाच्या कामाचे कार्यान्वितीकरण आज होत आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणाबाबत जनतेत रोष होता. नेत्यांना काळे झेंडे दाखविण्यापूर्वीच सभेच्या आधी काँग्रेसच्या व मनसेच्या कार्यकर्त्यांना अटक केली. यामध्ये कॉंग्रेस तालुकाध्यक्ष भगवान् धांडे,  मोहतेशाम रजा शहर अध्यक्ष,  नीलेश पाउलझगडे,  राजेश पोलाखरे कॉंग्रेस, श्रीकृष्ण सपकाळ मनसे, गणेश धामोड़कर मनसे, निलेश डवले नगर विकास आघाडी यांच्यासह 50 ते 60 कार्यकर्त्याचा समावेश होता. खामगाव शहर पो.स्टे.येथे नेण्यात आले.

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र