शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
3
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
4
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
5
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
6
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
7
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
8
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
9
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
10
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
11
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
12
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
13
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
14
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
15
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
16
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
17
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
18
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
19
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
20
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

नांदु-यात पावणेतीन लाखांची घरफोडी

By admin | Updated: March 5, 2016 02:31 IST

६८ हजार सोन्या-चांदीचे मूर्ती व दागिने घर फोडून लंपास.

नांदुरा (जि. बुलडाणा): स्थानिक नागलकर प्लॉटमध्ये अज्ञात चोरट्यांनी १ लाख ९७ हजार रुपये नगदी तसेच ६८ हजार सोन्या-चांदीच्या मूर्ती व दागिने घर फोडून लंपास केल्याची घटना ३ मार्च रोजी उघडकीस आली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ऋषिकेश सोळंके रा.सोनज यांचे नागलकर लेआउटमध्ये घर असून, ते २८ फेब्रुवारी ते ३ मार्चदरम्यान बाहेरगावी गेलेले होते. गॅलरीकडील बंद दरवाजा व खिडकी कशाच्या तरी सहाय्याने उघडून घरात प्रवेश केला. अज्ञात चोरट्यांनी घरातील १ लाख ९७ हजार रुपये नगदी तसेच सोने-चांदीचे लक्ष्मीपूजनाचे शिक्के व दागिने ६८ हजार रुपयांचे, असा २ लाख ६५ हजारांचा ऐवज लंपास केला. याबाबत ऋषिकेश शरदराव सोळंके रा.सोनज यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध अप.क्र.७८/१६ कलम ४५४, ४५७, ३८0 भादंवि गुन्हा दाखल करून पुढील तपास एपीआय पाबळे करीत आहेत.