शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ : दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणास आजपासून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 11:37 IST

Buldhana Health Survey १४ ते २४ आॅक्टोबर या कालावधीत हे दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा:  ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यास १४ आॅक्टोबर पासून प्रारंभ होत असून या दुसऱ्या टप्प्यात प्रामुख्याने दुर्धर आजार असणारे, सारी आणि आयएलएमचा आजार असणाऱ्यांचीही तपासणी करण्यात येणार आहे.या व्यतिरिक्त स्थलांतरीत झालेले, तथा पहिल्या टप्प्यात बाहेरगावी असलेल्या आणि प्रत्यक्ष तपासणीसाठी नकार देणाऱ्यांची प्राधान्याने तपासणी करून त्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. १४ ते २४ आॅक्टोबर या कालावधीत हे दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २६ लाख ६० हजार  नागरिकांचे सर्वेक्षण आरोग्य विभागाच्या पथकाने केले होते. त्यात प्रामुख्याने अ‍ॅक्युट रेस्पीरेटरी इन्फेक्शन (सारी) आणि इन्फ्युएनजा लाइक इन्फेक्शनचे (आयएलएम)च्या रुग्णांचा शोध घेण्यात आला होता. तसेच ताप, आॅक्सीजनचे प्रमाण शरीरात कमी असणे आणि दुर्धर आजार यापैकी किमान दोन लक्षणे आढळून आलेल्या व्यक्तींना थेट फिव्हर क्लिनीकमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान आता दुसऱ्या टप्प्यात प्रामुख्याने दुर्धर आजार असलेल्या तथा १५ सप्टेंबर ते १० आॅक्टोबर दरम्यान संदिग्ध वाटलेल्यांचीही विचारपूस करण्यात येणार आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य