शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियान:  दुर्धर आजार बरे करण्याचा पेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 20:58 IST

जिल्हा परिषद आरोग्य विभाग मोहीमेची माहिती गोळा करण्यातच व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. 

- ब्रह्मानंद जाधव। बुलडाणा : जिल्ह्यात सध्या ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ अभियान युद्ध पातळीवर राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये कोरोनाची लक्षणे असणाºया व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना तातडीने कोवीड सेंटरमध्ये जमा करण्यात येत आहे. परंतू कोरोनासोबतच दुर्धर आजाराचे रुग्णही यामध्ये समोर येत आहेत. त्यामुळे दुर्धर आजार बरे करण्याचा नवा पेच आता आरोग्य विभागासमोर निर्माण झाला असून, जिल्हा परिषद आरोग्य विभाग मोहीमेची माहिती गोळा करण्यातच व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ अभियान १५ सप्टेंबर पासून सुरू झाले असून, १० आॅक्टोबर पर्यंत राहणार आहे. अभियानांतर्गत जिल्ह्यात २६ लाख ६० हजार ८९७ लोकसंख्येची तपासणी होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात १ हजार ७१८ पथकांकडून ही मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये गंभीर आजार असलेल्या रूग्णांची वेगळी नोंद करण्यात येत आहे. तीव्र श्वसनाचे आजार व फ्लू सदृश्य आजारांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यामध्ये घरोघरी जाऊन लोकांची ताप आणि आॅक्सिजन लेव्हल तपासणी करण्यात येत आहे. संदिग्ध कोरोना रुग्ण शोधणे व उपचारासाठी संदर्भ सेवा देण्यात येणार आहेत. परंतू या मोहिमेमध्ये वेगवेळ्या दुर्धर आजाराचे रुग्ण सापडत आहेत. त्यांमध्ये मधुमेह, हृदयविकार, किडनी विकार, कँसन, क्षयरुग्ण यासारखे आजार असणारे रुग्ण समोर येत आहेत. परंतू त्यांना उपचाराचा सल्ला देऊन सोडून देण्यात येत आहे. हे आजार बरे करण्याचे मोठे आव्हान आरोग्य विभागासमोर निर्माण होत आहे. अनेक जुनाट आजार समोर आल्यानंतर आशा, व सर्वे करणारे इतर कर्मचारी आपल्या अहवालावर नोंद करून पुढचे घर घेत आहेत.

‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ अभियानातून दूर्धर आजाराचे रुग्ण सापडत आहेत. त्या सर्व रुग्णांची माहिती सध्या एक त्र करण्यात येत आहे. - बाळकृष्ण कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी.बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाHealthआरोग्य