शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शेगावात अनोळखी व्यक्तिचा खून, एका संशयितास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 12:36 IST

Crime News : सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपीला एका तासातच अटक केली आहे.

शेगांव: शहरातील अग्रसेन चौक परिसरातील दार्जिलिंग चहाच्या हॉटेलसमोरील पादचारी मार्गावर अंदाजे ५५ ते ६० वर्षीय अनोळखी व्यक्तीचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री नंतर घडली आहे. सोमवारी सकाळी सात ते साडेसात वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.

शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ, पोलीस उपनिरीक्षक गौतम इंगळे, पोलीस उपनिरीक्षक कमलेश खंडारे, पोलीस उपनिरीक्षक नितीन इंगोले, पोलीस उपनिरीक्षक योगेशकुमार दंदे पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्र नारखेडे आणि अमोल परिहार यांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. त्याठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपीला एका तासातच अटक केली आहे.

 

मृतक झालेला इसम मानसिक स्थिती ढासळलेला आणि भीक मागून उदरनिर्वाह करणारा होता अशी माहिती परिसरातील नागरिकांकडून पोलिसांना देण्यात आलेली आहे. याप्रकरणी घटनास्थळी पोलीस पंचनामा करीत असून मृतक इसमाला सईबाई मोटे रुग्णालय येथील सामान्य रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्र या ठिकाणी नेण्यात आले आहे. त्या घटनेचा तपास पोलिसांकडून वेगाने सुरू असून लवकरच या घटनेचा उलगडा होणार असल्याची माहिती पोलीस सुत्राकडून मिळाली.

टॅग्स :ShegaonशेगावCrime Newsगुन्हेगारी