शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मोताळा :जंतनाशक गोळ्यांमुळे विद्यार्थ्यांना पोटदुखीचा त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 01:09 IST

मोताळा : येथील ब्रह्म एज्युकेशन व्हॅली या शाळेत आरोग्य विभागाने वाटप केलेल्या जंतनाशक गोळ्यांमुळे १५ चिमुकल्या विद्यार्थ्यांना मळमळ व पोटदुखीचा त्रास झाल्याची घटना गुरुवारी घडली. सदर विद्यार्थ्यांवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

ठळक मुद्देब्रह्म एज्युकेशन व्हॅलीमधील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : येथील ब्रह्म एज्युकेशन व्हॅली या शाळेत आरोग्य विभागाने वाटप केलेल्या जंतनाशक गोळ्यांमुळे १५ चिमुकल्या विद्यार्थ्यांना मळमळ व पोटदुखीचा त्रास झाल्याची घटना गुरुवारी घडली. सदर विद्यार्थ्यांवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.आरोग्य विभागामार्फत लहान मुलांना जंतनाशक गोळ्या वाटप करणे सुरू असून, येथील ब्रह्म एज्युकेशन व्हॅली या शाळेतील सुमारे १५0 विद्यार्थ्यांना गुरुवारी जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. गोळ्या खाल्ल्यानंतर काही वेळाने येथील अन्वेशा संदीप तायडे, हर्षा राजेंद्र वानखेडे, कायनात अल्मस, अनुष्का श्रीकृष्ण किनगे, गुणिका प्रशांत कोल्हे, श्रावणी प्रशांत टेकाडे, नेहा सतीश नरवाडे, वैष्णवी सुनील लाहुडकर, वैभव अशोक मानकर, मो. फुरकान, प्रणव रामचंद्र जवरे, संदेश संतोष तायडे, प्रणव ज्ञानेश्‍वर साबे, मो. जोहेब शेख बिस्मिल्ला, वेदांत शेखर दोडे या दहा वर्षे वयोगटातील १५ विद्यार्थ्यांना मळमळ व पोटदुखीचा त्रास सुरू झाला. मुख्याध्यपक व शिक्षकांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.  वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पाटील व सहकार्‍यांनी या विद्यार्थ्यांवर उपचार केले. प्रकृती चांगली झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली. 

विद्यार्थी हिताच्या दृष्टीने आमची शाळा शासनाच्या सर्व उपक्रमात सहकार्य करीत असते. जंतनाशक गोळ्या वाटपाच्या उपक्रमातही आम्ही सहकार्य केले. परंतु आमच्या शाळेतील जवळपास १५0 विद्यार्थ्यांपैकी १५ विद्यार्थ्यांना मळमळ व पोटदुखीचा त्रास का झाला, याची चौकशी करण्याची मागणी शाळा प्रशासन करीत आहे.-भारती ब्रह्मपुरीकर, मुख्याध्यापक, ब्रह्म एज्युकेशन व्हॅली, मोताळा.

जंतनाशक अलबेंडाझोल गोळ्यांमुळे या विद्यार्थ्यांना गॅस्ट्रीटिक व डिहायड्रेशनचा त्रास झाला असावा. जंतनाशक गोळी देताना बालकांनी भरपूर जेवण व भरपूर पाणी पिलेले असावे. सदर गोळी चावून खावी. जेणेकरून अशा प्रकारचा त्रास टाळल्यास मदत होईल. संबंधितांनी या बाबीची काळजी घ्यावी.- डॉ. अमोल पाटील, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, मोताळा 

टॅग्स :buldhanaबुलडाणाHealthआरोग्य