शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांना मिळणार ४00 पेक्षा जास्त ऑनलाइन सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:58 IST

बुलडाणा: ग्रामीण भागातील कुटुंबीयासह विद्यार्थ्यांचा वेळ व पैसा वाचावा या  दृष्टिकोनातून शासनाने ग्रामविकास विभागाच्या सेवांसह महसूल व इतर विभागाच्या  जवळपास ४00 पेक्षा जास्त ऑनलाइन सेवा एकाच छताखाली देण्याचे नियोजन  केले आहे.

ठळक मुद्देवेळ, पैसा वाचणार ग्रामपंचायतींमध्ये अंमलबजावणी सुरू

हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: ग्रामीण भागातील कुटुंबीयासह विद्यार्थ्यांचा वेळ व पैसा वाचावा या  दृष्टिकोनातून शासनाने ग्रामविकास विभागाच्या सेवांसह महसूल व इतर विभागाच्या  जवळपास ४00 पेक्षा जास्त ऑनलाइन सेवा एकाच छताखाली देण्याचे नियोजन  केले आहे. या उपक्रमाची सुरुवात १ नोव्हेंबरपासून करण्यात आली असून, जिल्ह्या तील ५00 ग्रामपंचायतींमध्ये अंमलबजावणी सुरू झाली असून, उर्वरित ग्रामपंचाय तींमध्ये टप्प्या- टप्प्याने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.राज्यात यापूर्वी सन २0११ ते २0१५ या काळात संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र अर्था त संग्राम हा कार्यक्रम राबविण्यात आला होता. आता या प्रकल्पाचा पुढील टप्पा  आपले सरकार सेवा केंद्र या नावाने पूर्णत्वाकडे जात आहे. ज्या ग्रामपंचायतीचे उत् पन्न १५ लाखांपेक्षा जास्त आहे, अशा ग्रामपंचायतींना एकापेक्षा जास्त सेवा केंद्र  सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. ज्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न १५  लाख किंवा १५ लाखपेक्षा कमी आहे, अशा ठिकाणी परिसरातील काही ग्राम पंचायतींचा गट तयार करून नागरिकांच्या सोयीच्या ठिकाणी सेवा केंद्र सुरू  करण्यात आले आहे. कमी उत्पन्न असतानाही ग्रामपंचायतीच्या इच्छेनुसार केंद्र स् थापन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील आपले सरकार केंद्राचे  वाढते कामकाज पाहता एकूण ८६९ ग्रामपंचायतींसाठी ६८५  केंद्र सुरू करण्यात  आली आहे. त्यापैकी ५00 ग्रामपंचायतींमध्ये ४00 पेक्षा अधिक दाखले देण्याची  अंमलबजावणी करण्यात आली आहे.  त्यात १५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न  असलेल्या १२६ ग्रामपंचायती, १५ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणार्‍या ४0५ तसेच  १४५ केंद्रात समावेश असलेल्या ३३९ ग्रामपंचातींचा समावेश करण्यात आला  आहे. 

केंद्रातून मिळणार्‍या सेवेमध्ये या दाखल्यांचा समावेशग्रामपंचायतीचे सर्व लेखे ऑनलाइन करणे, ११ आज्ञावलीमध्ये माहिती भरणे,  रहिवासी, जन्म-मृत्यू, नाहरकत, बांधकाम परवाना, जागेची नक्कल, विवाह  नोंदणी प्रमाणपत्र यांसह ३३ प्रकारचे दाखले देण्यात येतात. याबरोबरच महसूल  विभागासह इतर विभागाचे सुमारे ४00 पेक्षा जास्त सेवा ग्रामपंचायतींमधूनच उ पलब्ध होणार आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारgram panchayatग्राम पंचायत