शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव येथील प्रशासकीय इमारतीची ‘मनसे’ सफाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 15:49 IST

खामगाव :  येथील प्रशासकीय इमारतीची स्वच्छता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सोमवारी करण्यात आली. या इमारतीच्या स्वच्छतेकडे प्रशासकीय स्थरावरून वारंवार दुर्लक्ष केल्या जात होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव :  येथील प्रशासकीय इमारतीची स्वच्छता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सोमवारी करण्यात आली. या इमारतीच्या स्वच्छतेकडे प्रशासकीय स्थरावरून वारंवार दुर्लक्ष केल्या जात होते. ‘लोकमत’नेही या इमारतीतील अस्वच्छतेबाबत  २ आॅक्टोबर रोजी सचित्र वृत्त प्रकाशित केले होते.

खामगाव येथील प्रशासकीय इमारतीतील स्वच्छतेबाबत प्रशासकीय स्तरावरून कमालिची अनास्था दिसून येते. स्वच्छताही सेवा अभियानातही या इमारतीच्या स्वच्छतेकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले. ही बाब ‘लोकमत’ने प्रकाशझोतात आणली. शहरातील सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षाच्यावतीनेही या इमारतीच्या  अस्वच्छतेबाबत आवाज उठविला. मात्र, प्रशासकीय स्तरावरून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. परिणामी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने दीपावलीच्या मुहूर्तावर  प्रशासकीय इमारतीची ‘मनसे’ सफाई करण्यात आली. यावेळी इमारतीच्या आवारातील घाण मनसैनिकांनी पाण्याच्या टँकरने धुऊन काढली. मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष बाबा काळे, माजी शहर अध्यक्ष नंदू भट्टड,  आनंद गायगोळ, आकाश पाटील, योगेश पालिकमकर, यशवंत गव्हादे, शे. सलमान यांच्यासह मनसेच्या पदाधिकाºयांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला. 

चोख पोलिस बंदोबस्त!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्वच्छता आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय इमारतीबाहेर चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. मनसेच्या स्वच्छता अभियानानंतर पोलिस बंदोबस्त काढण्यात आला. 

टॅग्स :MNSमनसेkhamgaonखामगाव