शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी आमदार ॲड. आकाश फुंडकर यांची निवड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 14:07 IST

आकाश फुंडकरांचा हा अनुभव लक्षात घेता त्यांना बुलढाणा जिल्हा भाजपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर हे दुस-यांदा खामगांव विधानसभा मतदार संघातून निवडून आले. खामगांव विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीची मजबूत पकड असून आमदार आकाश फुंडकरांचा हा अनुभव लक्षात घेता त्यांना बुलढाणा जिल्हा भाजपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. आमदार ॲड. आकाश फुंडकर हे भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष, नगर सचीव, अखिल भारतीयविद्यार्थी परिषद,जिल्हाध्यक्ष भाजपा विद्यार्थी आघाडी पदी त्यांनी काम पाहिले आहे. यासोबतच त्यांनी संसदीय कार्य समिती सदस्य, अंदाज व नियोजन समिती सदस्य, सार्वजनिक उपक्रम मंडळ समिती, दक्षता व संनियंत्रण समिती या समित्यांवर त्यांनी काम पाहिले आहे. तसेच 2019 मध्ये त्यांची भाजपाच्य विधी मंडळप्रतोद पदी नियुक्ती करण्यात आली होती. 03 मार्च रोजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड.आकाश फुंडकर यांची एका पत्रकाव्दारे केली. तसेच त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या. मागील अनेक वर्षापासून काँग्रसचे वर्चस्व असलेल्या खामगांव विधानसभा मतदार संघावर आमदार आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात मागील 6 वर्षापासून मजबून पकड बनवत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदेवर भाजपाचे सदस्य निवडून आणून हया संस्थांवर भाजपाचा झेंडा फडकविला आहे. त्यांची बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे जिल्हयातील भाजपा प्रेमीमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

टॅग्स :BJPभाजपाbuldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव