सोनाळा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार!नराधमांना जळगाव जामोद येथून अटकखामगाव : संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार प्रकरणी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीस न्यायालयासमक्ष उपस्थित करण्यात येणार आहे.
सोनाळा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By admin | Updated: March 18, 2017 15:39 IST