शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

Milk Supply : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा देवाला दुग्धाभिषेक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 14:50 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बोदवड रोडवरील दळाचा मारोती येथील मंदिरात दुधाचा अभिषेक करत दूध दरवाढीसंदर्भात भाजपा सरकारला सद्बुद्धी मिळो अशी प्रार्थना केली.

मलकापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बोदवड रोडवरील दळाचा मारोती येथील मंदिरात दुधाचा अभिषेक करत दूध दरवाढीसंदर्भात भाजपा सरकारला सद्बुद्धी मिळो अशी प्रार्थना केली. एकिकडे हे सरकार सबसिडीनुसार शेतक-यांना म्हैस उपलब्ध करुन देते. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करा, असे सल्ले देते. दुसरीकडे त्याच दुधाला पाहिजे तसा भाव देत नाही. याचा निषेध करण्यासाठी 16 जुलैला पहाटे बोडवड रोडवर अमर डेअरी यांची गाडी जात असताना स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गाडी थांबवून दुधाने देवालाच अभिषेक घातला. 

येत्या काळात दुधाला भाव मिळाला नाही तर पुन्हा एकदा शेतकरी संपावर जाणार,अशा इशाराही त्यांनी राज्यकर्त्यांना दिली व अजून शहर वासियांना दुधाचा तुटवडा पडल्यास त्याला सर्वस्वी सरकारच जबाबदार राहील अशी ताकीद त्यांनी यावेळी दिली. दरम्यान,  शहर पोलिसांनी पाच आंदोलनकर्त्यांन  जणांना पहाटे ३ वा स्थान बद्द केले. (तालुका प्रतिनिधी) 

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठाFarmer strikeशेतकरी संपmilkदूध