शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मेहकर तालुक्यातील महिलांची पाण्यासाठी पायपीट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 01:36 IST

मेहकर : उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून, कडक ऊन तापायला सुरुवात झाली आहे. परिणामी, मेहकर तालुक्यातील अनेक गावांत पाणी टंचाई जाणवत असून, पाण्यासाठी महिलांची पायपीट सुरू आहे. आतापर्यंत  तालुक्यातील २३ गावांत विहीर अधिग्रहणचे तर तीन गावांमध्ये टँकरचे प्रस्ताव पंचायत समितीला आले आहे.

ठळक मुद्दे२३ गावांत विहिरींचे अधिग्रहण तीन गावांत टँकरचे प्रस्ताव 

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून, कडक ऊन तापायला सुरुवात झाली आहे. परिणामी, मेहकर तालुक्यातील अनेक गावांत पाणी टंचाई जाणवत असून, पाण्यासाठी महिलांची पायपीट सुरू आहे. आतापर्यंत  तालुक्यातील २३ गावांत विहीर अधिग्रहणचे तर तीन गावांमध्ये टँकरचे प्रस्ताव पंचायत समितीला आले आहे.दरवर्षी मेहकर तालुक्यात जवळपास ६० ते ६५  गावांत पाणी टंचाई निर्माण होत असते. या पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी पंचायत समिती स्तरावरून पाणी टंचाईचा संभाव्य कृती आराखडा तयार करण्यात येतो. दरम्यान, जानेवारी महिन्यापासूनच अनेक गावांत पाणी टंचाई जाणवत होती, तर मार्च महिन्यामध्ये आतापर्यंत सुकळी, लोणी काळे, बारडा, निंबा, उकळी, पारडी, सुळा, परतापूर, गणपूर, जौताळा, नागझरी बु., मोळा, दादुलगव्हाण, बरटाळा, विश्वी, शहापूर, नायगाव देशमुख, शिवपुरी, चिंचोली बोरे, वरवंड, पार्डी, पांगरखेड, लावणा इत्यादी गावांमध्ये पाणी टंचाई जाणवत असून, या गावातील विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव व दृग्रबोरी, वरवंड, पारडी या गावात पाण्याचे टँकर सुरू करण्यासाठी पंचायत समितीला प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. यामध्ये काही प्रस्ताव महसूल विभाग मेहकर तर काही प्रस्ताव जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे. ग्रामीण भागातील अनेक गावांतील  महिला पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. ज्या गावात पाणी टंचाई जाणवत असेल, त्या गावातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी जे प्रस्ताव संबंधित विभागाकडे आले असतील, ते प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करून पाणी टंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे. 

टॅग्स :MehkarमेहकरWaterपाणी