शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मेहकर : उकळी-सुकळी येथे रांगोळीतून साकारणार शिवाजी महाराजांची प्रतिकृती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 01:53 IST

मेहकर : उकळी-सुकळी येथे शिवजयंतीच्या मुहूर्तावर रांगाळीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांची २४00 चौरस फु टांची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे२४00 चौरस फु टाची प्रतिकृती होणार तयार!

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : उकळी-सुकळी येथे शिवजयंतीच्या मुहूर्तावर रांगाळीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांची २४00 चौरस फु टांची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे.१९ फेबुवारी रोजी महाराष्ट्राचे भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जगभरात वेगवेगळ्या रूपाने  साजरी केली जाते. याच शिवजयंतीचे निमित्त साधून उकळी सुकळी येथील ग्रामस्थांनी  स्थानिक रांगोळी कलाकार कृष्णा सासवडकर सोबत यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती ६0 बाय ४0 फूट अशी २४00 स्वे.फु.ची भव्य-दिव्य रांगोळी काढून साजरी करण्यात येणार आहे. उकळी सुकळी ग्रामस्थांच्या या उपक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अधिक माहितीनुसार उकळी सुकळी येथील रांगोळी कलाकार कृष्णा सासवडकर यांनी आतापर्यंत खूप मोठमोठय़ा महापुरुषांच्या प्रतिमेच्या हुबेहूब दिसणार्‍या रांगोळ्या काढलेल्या आहेत; परंतु एवढय़ा  मोठय़ा आकाराची रांगोळी ते प्रथमच काढत आहेत. स्थानिक जगदंबा देवी मंदिर परिसरात येत्या १८ फे ब्रुवारी रोजी ही रांगोळी काढल्या जाणार आहे. १९ फेब्रुवारी रोजी रांगोळी पाहण्यासाठी सर्वांना खुली असणार आहे, ही रांगोळी १९, २0, २१ फेबुवारीपर्यंत सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे. शिवजयंतीनिमित्त आयोजित हे रांगोळी प्रदर्शन पाहण्याकरिता जिल्ह्यातील सर्व छत्रपतीप्रेमींनी १९ फेबुवारी रोजी जगदंबा देवी संस्थान उकळी सुकळी घोरदडा येथे उपस्थित राहण्याचे आवाहन जगदंबा ग्रुप उकळी, कास्तकार ग्रुप सुकळी, शिवछत्र ग्रुप घोरदडा तसेच शिवजयंती सार्वजनिक उत्सव समिती उकळी सुकळी घोरदडा ग्रामस्थांनी केले आहे. 

टॅग्स :Shivaji Jayanti 2018शिवजयंती २०१८MehkarमेहकरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज