शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मेहकर आगाराचा गलथान कारभार : लोणार येथून लांबपल्ल्याच्या बसफेर्‍या बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 21:12 IST

लोणार : पर्यटन नगरी लोणार येथून लांब पल्ल्याच्या काही बसफेर्‍या मेहकर आगाराकडून बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांची  गैरसोय होत आहे. मेहकर आगाराकडून मेहकर-लातूर ही बसफेरी बंद तर कधी सुरू करण्यात येते. या फेरीमुळे लातूर येथे जाणा-या व येणा-या प्रवाशांची गैरसोय होत आहे.

ठळक मुद्देप्रवाशांची होतेय प्रचंड गैरसोयमेहकर-लातूर, लोणार-बीड बसफेरी बंद 

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : पर्यटन नगरी लोणार येथून लांब पल्ल्याच्या काही बसफे-या मेहकर आगाराकडून बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांची  गैरसोय होत आहे.मेहकर आगाराकडून मेहकर-लातूर ही बसफेरी बंद तर कधी सुरू करण्यात येते. या फेरीमुळे लातूर येथे जाणा-या व येणा-या प्रवाशांची गैरसोय होत आहे. लोणार-बीड ही फेरी सुद्धा मेहकर आगाराकडून बंद करण्यात आली असून या फेरीने प्रवास करणा-या प्रवाशांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा करावा लागत आहे. तर मेहकर-लोणार-औरंगाबाद ही फेरी तळणी, गारटेली, चांगेफळ मार्गे सुरू होती. ही फेरीही मेहकर आगाराकडून बंद करण्यात आली आहे. लोणार येथून जाणा-या फे-या बंद केल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तर लोणार तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक बसफेर्‍यांचे सुद्धा नियोजन कोलमडले आहे. यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना प्रवास करणे कठीण झाले आहे. लोणार येथून लांब पल्ल्याच्या बसफेर्‍या नियमित व वेळेवर सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. 

महत्वाच्या बसफे-या सुरू करण्याबाबत वारंवार विभागीय कार्यालय बुलडाणा यांच्याकडे मागणी केली आहे. परंतु त्यांच्याकडून केवळ आश्वासनेच मिळतात.- भागवत प्रल्हाद खरातसचिव, प्रवासी सेवा संघटना, लोणार.

टॅग्स :Mehkar bus standमेहकर बस स्टँडlonar sarovarलोणार सरोवरbuldhanaबुलडाणाstate transportराज्य परीवहन महामंडळ