शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोताळा येथे पार पडली शालेय पोषण आहार योजना कर्मचा-यांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 19:17 IST

मोताळा (बुलढाणा): बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार हर्षवर्धन सपकाळ  यांच्या उपस्थितीत मोताळा तालुका शालेय पोषण आहार योजना कर्मचारी, स्वयंपाकी तथा मदतनिस यांची बैठक मोताळा पंचायत समिती सभागृहात शनिवारी पार पडली. 

ठळक मुद्देआमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत पार पडली बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा (बुलढाणा): बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार हर्षवर्धन सपकाळ  यांच्या उपस्थितीत मोताळा तालुका शालेय पोषण आहार योजना कर्मचारी, स्वयंपाकी तथा मदतनिस यांची बैठक मोताळा पंचायत समिती सभागृहात शनिवारी पार पडली. दरम्यान संघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष लिकायत खान, उपाध्यक्ष महादेवराव पाटील व तालुका अध्यक्षा संगीता राठोड यांनी शापोआ (शालेय पोषण आहार ) योजना कर्मचारी यांच्या मागण्यांबाबत आ.हर्षवर्धन सपकाळ यांना माहिती देवून लेखी निवेदन सादर केले. २००३ पासून कार्यरत स्वयंपाकी आणि मदतनीस यांना कायम करण्यात यावे, मानधनात सन्मानजनक वाढ करण्यात यावी, यासह विविध मागण्यांचा यात समावेश आहे. आ.हर्षवर्धन सपकाळ यांनी शापोआ योजनेविषयी मार्गदर्शन करुन स्वयंपाकी तथा मदतनिस संघटनेने शासनाकडे केलेल्या मागण्यांबाबत पाठपुरावा करणेबाबत बैठकीत आश्वासन दिले. तत्पुर्वी, मोताळा पं.स.सभापती उखाजी चव्हाण, जि.प.सदस्य अनिल पाटील खाकरे, जि.प.सदस्य गवई, राजपूत यांची समायोचित भाषणे झाली. आयोजित बैठकीला तालुक्यातील कर्मचारी वसंत आडे, जुलालसिंग बोराडे, संजय आमले, सदाशिव उबाळे, सत्यवान टेकाडे, संतोष कोळसे, नामदेव खर्चे, उर्मिला जाधव, चिंधाबाई खराटे, अश्विनी तळोले, मालुबाई देशमुख, रुपाली राठी, शोभा जोशी, पंचफुला किरोचे, कांताबाई राठोड, उषा मिरगे, रत्नकला तायडे, रेणुका बोराडे, गिता चहाकर, अनिता कोळसे, संगिता चहाकर, माया जाधव तसेच नांदूरा तालुकाध्यक्ष व मलकापूर तालुका अध्यक्ष यांची आवर्जून उपस्थिती होती. 

टॅग्स :foodअन्नSchoolशाळा