शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
2
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
3
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
4
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
5
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
6
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
7
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
8
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
9
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
10
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
11
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
12
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
13
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
14
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
15
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
16
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
17
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
18
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
19
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
20
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत

चिखलीच्या अनुराधा अभियांत्रिकीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 1:43 PM

चिखली : अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा ‘अनुबंध’सारखे उपक्रम सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणादायी असून माजी विद्यार्थ्यांच्या अनुभवाचा उपयोग करून आपल्या करिअरचा पाया उभा करण्यास विद्यार्थ्यांना मोठी मदत होत असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ़ अरूण नन्हई यांनी केले.

ठळक मुद्देया मेळाव्यास विविध शासकीय, निमशासकीय, तथा औद्योगिक क्षेत्रात कार्यरत महाविद्यालयाचे सुमारे २०० माजी विद्यार्थी उपस्थिती होते. डॉ.आर.पी.चोपडे, प्रा.आर.बी.मापारी, प्रा.व्ही.डी.गुरूदासाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.

चिखली : अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा ‘अनुबंध’सारखे उपक्रम सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणादायी असून माजी विद्यार्थ्यांच्या अनुभवाचा उपयोग करून आपल्या करिअरचा पाया उभा करण्यास विद्यार्थ्यांना मोठी मदत होत असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ़ अरूण नन्हई यांनी केले.स्थानिक अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित ‘अनुबंध २०१८’ या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी डॉ.आर.पी.चोपडे, प्रा.आर.बी.मापारी, प्रा.व्ही.डी.गुरूदासाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यास विविध शासकीय, निमशासकीय, तथा औद्योगिक क्षेत्रात कार्यरत महाविद्यालयाचे सुमारे २०० माजी विद्यार्थी उपस्थिती होते. याप्रसंगी माजी विद्यार्थी स्वप्नील निकम, महेश काकडे, अमोल काळबांडे, विक्रांत एकडे, प्रा.गौरव कुंडाळकर, सारंग पाटील, निलेश बोराडे, अमोल राजपुत, अशोक मोरे, अजय गुंजाळकर यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक संयोजिका प्रा.सरिता सावळे, तर संचालन प्रा.अभय दंडे यांनी केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाchikhali roadचिखली रोड