शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

अपघात होऊ नये, यासाठी उपाययोजना करणार; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 08:09 IST

रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस

सिंदखेडराजा (जि. बुलढाणा)  :  ‘समृद्धी’वरील वाढते अपघात लक्षात घेता यंत्रणा कामाला लागली असून, भविष्यात अपघात होऊ नयेत, याअनुषंगाने सरकारकडून उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी   घटनास्थळी भेट दिल्यानंतर दिली. मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत घटनास्थळावर येण्यापूर्वीच त्यांनी जाहीर केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी भेट दिली. आतापर्यंत समृद्धी महामार्गावर झालेले जास्तीत जास्त अपघात हे वाहनचालकांच्या चुकांमुळे झाले आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.  

यांनीही दिली घटनास्थळी भेटसंदीपान भुमरे, अतुल सावे, मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, विभागीय आयुक्त निधी पांडेय, खा. प्रतापराव जाधव, विशेष पोलिस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हाधिकारी एच. जी. तुम्मोड, पोलिस अधीक्षक सुनील कडासने, आ. संजय रायमूलकर, आ. श्वेता महाले, आ. शशिकांत खेडेकर, आ. आकाश फुंडकर आदींनी घटनास्थळी भेट दिली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व यंत्रणा काम करीत आहे. ही घटना अत्यंत वेदनादायी आहे. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मृत्युमुखी पडलेल्यांना पाच लाख रुपये देऊन हा प्रश्न सुटणार नाही. महामार्ग नियाेजनाचे ज्ञान असलेल्या तज्ज्ञांची समिती स्थापन करावी. - शरद पवार,  अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने अपघात टाळण्यासाठी काहीच उपाय योजना केल्या नाहीत.     - उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, ठाकरे गट बेदरकारीने गाड्या चालविणाऱ्या चालकांवर चाप बसवायलाच हवा.     - राज ठाकरे, अध्यक्ष, मनसेहा अपघात नसून सरकारी अनास्थेचे बळी आहेत. म्हणून या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.     - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँगेस 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAccidentअपघात