शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

विवाहित महिलेवर बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 13:43 IST

साखरखेर्डा: येथील विवाहित महिलेवर गावातीलच एका युवकाने बलत्कार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २ मार्च रोजी सायंकाळी घडली.

साखरखेर्डा: येथील विवाहित महिलेवर गावातीलच एका युवकाने बलत्कार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २ मार्च रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीस तत्काळ अटक केली. ३ मार्च रोजी आरोपीस न्यायालयात हजर केले असता आरोपीस न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले.साखरखेर्डा येथील एक विवाहित महिला २ मार्च रोजी सायंकाळी पाणी भरण्यासाठी बबन मुदमाळी यांच्या शेतातील विहिरीवर गेली होती. दरम्यान, पाण्याचा भरलेला हंडा घेऊन परत येत असताना गावातीलच भगवान सुधाकर अवचार या युवकाने विवाहित महिलेच्या डोक्यावरील हंडा खाली पाडून तिचा जबरीने हात पकडून भागावती नदी काठावरील शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर महिलेला जीवे मारण्याची धमकी भगवान अवचार याने दिली. महिलेच्या तक्रारीवरून साखरखेर्डा पोलिसांनी भगवान अवचार यास अटक केली. पीएसआय दीपक राणे यांनी मेडिकल रिपोर्टवरून आरोपी भगवान अवचार याच्या विरुद्ध कलम ३७६, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. आज आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता आरोपीस न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार