शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेचा छळ; पतीस सहा महिन्यांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 12:29 IST

Buldhana Crime News जयश्री उर्फ रत्ना दिनेश सपकाळ (रा. रोहीणखेड) यांनी या प्रकरणी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात २०१४ मध्ये तक्रार दिली होती.

ठळक मुद्देसासूलाही न्यायालयाने कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावली आहे.मुल दिव्यांग असल्याने तिचा सासरची मंडळी छळ करत होती.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: विवाहीतेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी जळगाव खान्देश जिल्ह्यातील वरणगाव येथील एकास मोताळा न्यायालयाने सहा महिने शिक्षा व दहा हजार रुपये दंड ठोठावला आहे. या प्रकरणात सासूलाही न्यायालयाने कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावली आहे. ९ जानेवारी रोजी न्यायालयाने हा निकाल दिला.     पीडित महिला जयश्री उर्फ रत्ना दिनेश सपकाळ (रा. रोहीणखेड) यांनी या प्रकरणी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात २०१४ मध्ये तक्रार दिली होती. पती दिनेश सपकाळ, वच्छलाबाई सपकाळ, गजानन सपकाळ, चंद्रकांत सपकाळ (सर्व रा. वरणगाव जि. जळगाव) यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली होती. पतीपासून महिलेस दोन अपत्यही झालेली होती; मात्र एक मुल दिव्यांग असल्याने तिचा सासरची मंडळी छळ करत होती. सोबतच माहेराहून पाच लाख रुपये आणण्यासाठी तिच्याकडे तगादा लावला होता. त्यामुळे त्रस्त झालेल्या जयश्रीने पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी मोताळा न्यायालायत दोषारोपपत्र दाखल केले होते. मोताळा न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी पंकज देशपांडे यांच्या कोर्टात हे प्रकरण सुनावणीसाठी आले. या प्रकरणात वादी पक्षातर्फे तुषार उदयकार यांनी काम पाहले. प्रकरणात एकूण पाच जणांच्या साक्षी झाल्या. उभय बाजूंचा युक्तीवाद ऐकूण आरोपी पती दिनेश उर्फ सोमनाथ सपकाळ यास शिक्षा सुनावली. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी