शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

विवाहितेचा मृत्यू; हत्या झाल्याचा वडिलांचा आरोप

By admin | Updated: July 14, 2017 00:49 IST

बुलडाणा : शहरातील अष्टविनायकनगरात राहणाऱ्या एका विवाहितेचा गुरुवारी संशयास्पद मृत्यू झाला असून, वडिलांनी मुलीची हत्या केल्याचा आरोप केला आहे.

बुलडाणा : शहरातील अष्टविनायकनगरात राहणाऱ्या एका विवाहितेचा गुरुवारी संशयास्पद मृत्यू झाला असून, वडिलांनी मुलीची हत्या केल्याचा आरोप केला आहे. ज्योती श्रीधर टाकळकर या महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला असून, तिचे वडील किरण वामनराव पाटील यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. अष्टविनायकनगरातील ज्योती श्रीधर टाकळकर (वय ३५) या महिलेचा मृत्यू झाल्याचे गुरुवारी सकाळी निदर्शनास आले. त्यानंतर ज्योती यांचे वडील किरण वामनराव पाटील यांनी तक्रार दिली की, त्यांच्या मुलीला घरून १ लाख रूपये आणण्याची मागणी करीत मानसिक त्रास दिल्या जात होता. वारंवार तिला पैसे आणण्याची मागणी करण्यात येत होती. तसेच तिला मानसिक त्रास दिला जात होता. या तक्रारीवरून पोलिसांनी पती श्रीधर टाकळकर याच्याविरूद्ध कलम ४९८, ३०५ (३४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी महिलेच्या वडिलांनी केली आहे.