शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation Protest:  खामगावात आमदार फुंडकरांच्या बंगल्यासमोर निर्दशने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 15:33 IST

खामगाव: बुलडाणा जिल्हा समन्वय समितीच्या निर्देशानुसार शुक्रवारी दुपारी २:३० वाजता खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांच्या घरासमोर निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देयावेळी मराठा आरक्षण समाजाला त्वरित मिळण्याची मागणी करण्यात आली.निवेदन आमदारांचे प्रतिनिधी म्हणून भाजप शहराध्यक्ष संजय शिनगारे यांनी स्वीकारले. हर पोलिस स्टेशनचे निरिक्षक संतोष ताले यांच्या मार्गदर्शनात रविंद्र लांडे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. 

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव: बुलडाणा जिल्हा समन्वय समितीच्या निर्देशानुसार शुक्रवारी दुपारी २:३० वाजता खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांच्या घरासमोर निदर्शने करण्यात आली.

यावेळी मराठा आरक्षण समाजाला त्वरित मिळण्याची मागणी करण्यात आली. तसेच ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘आमदार साहेब चुप्पी खोलो, विधानसभा में कुछ तो बोलो’, अशा घोषणादेत निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींचे निवेदन आमदारांचे प्रतिनिधी म्हणून भाजप शहराध्यक्ष तथा सकल मराठा समाजाचे सदस्य संजय शिनगारे यांनी स्वीकारले. या आंदोलनात माजी नगराध्यक्ष गणेश माने, नगरसेवक  प्रविण कदम, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष देवेंद्र देशमुख, नगरसेवक भूषण शिंदे, रमाकांत गलांडे, मराठा पाटील संयोजन समितीचे गजानन ढगे, बाळू पाटील- खडसे, वैभव गायकवाड आदींची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती. यावेळी खामगाव शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक संतोष ताले यांच्या मार्गदर्शनात रविंद्र लांडे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. 

टॅग्स :khamgaonखामगावMaratha Reservationमराठा आरक्षण