शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

Maratha Reservation : मेहकर येथे ५० युवकांनी केले मुंडण; मुख्यमंत्र्यांना पाठविणार केस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 16:59 IST

मेहकर : सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी ३० जुलै रोजी सकाळी जिजाऊ चौकात सामुहिकरित्या मुंडण आंदोलनाला सुरूवात करण्यात आली व मुंडण केलेल्या ५० युवकांचे केस हे पुष्पगुच्छासह मुख्यमंत्री यांना पाठविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. राज्यात सर्वत्र मराठा आरक्षाणाच्या मागणीवरून वातावरण तापलेले आहे. शहरात सकल ...

ठळक मुद्देसकल मराठा समाजाच्या वतीने सोमवार पासून मुंडण आंदोलन सुरू करण्यात आले. दररोज ५० जणांचे मुंडण करून मुख्यमंत्र्यांना मुंडण केलेले केस पाठविण्यात येणार आहे.

मेहकर : सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी ३० जुलै रोजी सकाळी जिजाऊ चौकात सामुहिकरित्या मुंडण आंदोलनाला सुरूवात करण्यात आली व मुंडण केलेल्या ५० युवकांचे केस हे पुष्पगुच्छासह मुख्यमंत्री यांना पाठविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. राज्यात सर्वत्र मराठा आरक्षाणाच्या मागणीवरून वातावरण तापलेले आहे. शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवार पासून मुंडण आंदोलन सुरू करण्यात आले. असून दररोज ५० जणांचे मुंडण करून मुख्यमंत्र्यांना मुंडण केलेले केस पाठविण्यात येणार आहे. मुंडण करणाºयामध्ये सिध्देश्वर पवार, प्रा.विनोद पºहाड, जयचंद बाठीया, गजानन गारोळे, गणेश चैताने, अमोल देशमुख, सुमित इंगळे, प्रल्हाद भिसे, विनोद झाल्टे, राजु खंडागळे, जगदिश एरवंडे, गणेश जगताप, सागर पंचाळ, हरिदार शिकारे, शिवाजी गारोळे, अतुल शिंदे, गजानन सावंत, देवानंद पवार, राजेश धोटे, अविनाश देशमुख, विलास तनपुरे, दत्ता पुरी, धनंजय देशमुख, विवेक देशमुख, नितीन वैराळ, शुभम धांडे, किशोर देशमुख, योगेश कानोडजे, समाधान देशमुख, मोहन गाडेकर, विष्णु देशमुख, विजय काळे, मदन मानघाले, ज्ञानेश्वर नगरभोज, संदिप कानोडजे, प्रमोद आसोले, प्रदिप बाजड, गोपाल सवडतकर, जिवन खंडागळे, गणेश सिरसाट, नंदकिशोर वैराळ, धनंजय वैराळ आदींचा मुंडण केलेल्यांचा समावेश आहे. (शहर प्रतिनिधी)

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMehkarमेहकर