शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Maratha kranti Morcha : वरवट बकाल येथे रास्ता रोको 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 12:22 IST

मराठा समाज क्रांती मोर्चाच्या आरक्षणासह विविध मागणी साठी संग्रामपूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी सकाळी रास्ता रोको करण्यात आला.

ठळक मुद्देसकाळी ८ वाजतापासूनच गावातील  सर्व प्रतिष्ठाने बंद करण्यात आले होते.लोकप्रतिनिधी, मराठा समाज बांंधव मोठ्या संख्येने वरवट बकाल येथील रास्तारोको आंदोलनात सहभागी झाले होते.

 

वरवटबकाल ( ता. संग्रामपूर ) : मराठा समाज क्रांती मोर्चाच्या आरक्षणासह विविध मागणी साठी संग्रामपूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी सकाळी रास्ता रोको करण्यात आला. सकाळी ८ वाजतापासूनच गावातील  सर्व प्रतिष्ठाने बंद करण्यात आले होते.आरक्षण सह विविध मागणी साठी राज्यात आतापर्यंत ५८ मोर्चे काढले. परंतु, सरकारने जाहीर केलेल्या सवलतीतून काहीच पदरी पडले नाही. शासनाने केवळ समाजाची दिशाभूल करून  दोन वर्षा पासून लढा देत असताना सरकारने अध्यापही  सविधानीक तोडगा काडला नाही म्हणूनच संपूर्ण महाराष्ठात एक मुख मागणी सुरु आहे. वैजनाथ व पंढरपूर येथे सुरु असलेल्या आंदोलनाला जाहीर पाठींबा येत संग्रामपूर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण  सकल मराठा समाजाच्या वतीने वरवट बकाल येथे रास्ता रोको सह येथिल सर्व लहान मोठे दुकाने  बंद करण्यात येऊन तबल एका तासाने आंदोलन थंबण्यात येऊन सर्व रास्ता व दुकाने सुरळीत चालू करण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने सरकार विरुद्ध नारे बाजी करीत ‘एक मराठा लाख मराठा’ जय घोष करीत आरक्षणाची मागणी करण्यात आली. मराठा समाजाला न्याय द्यावा तसेच काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूस जबाबदार अधिकाºयावर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली. संग्रमापूर तालुक्यातील मराठा समाजाचे राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, मराठा समाज बांंधव मोठ्या संख्येने वरवट बकाल येथील रास्तारोको आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी काकासाहेब शिंदे यास श्रद्धांजली सुद्धा वाहण्यात आली.

टॅग्स :khamgaonखामगावMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद