शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

वीज चोरी प्रकरणी फरार आरोपीस अकरा महिन्यानंतर अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 12:10 IST

पोलिसांनी शे. अफसर शे. युनुस विरूध्द भारतीय विद्युत कायदा कलम १३५ नुसार गुन्हा दाखल केला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : वीज चोरी प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या फरार आरोपीस शहर पोलिसांनी तब्बल अकरा महिन्यानंतर अटक केली. त्याला सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आलेयाबाबत महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता संजय शेषराव कुटे यांनी २ जानेवारी २०१९ रोजी नांदुरा येथील शे. अफसर शे. युनुस (३६) याच्या घरावर छापा मारून त्याच्या वीज मिटरची चौकशी केली. त्यावेळी शे. अफसर शे. युनुस याने मिटरमध्ये छेडछाड करून ३८९० रू. ची विद्युत चोरी केल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी त्यांनी येथील शहर पोस्टेला तक्रार दिली होती.तक्रारीवरून पोलिसांनी शे. अफसर शे. युनुस विरूध्द भारतीय विद्युत कायदा कलम १३५ नुसार गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून तो फरार झाला. दरम्यान शहर पोलिसांना आरोपी शे. अफसर शे. युनूस हा रविवारी नांदुरा येथे घरी आल्याची गुप्त माहिती मिळाली. यावरून शहर पोस्टेचे ठाणेदार सुनिल अंबुलकर, पोकॉ संतोष वाघ, पोकाँ शिवशंकर वायाळ यांनी नांदुरा येथे जावून त्यास ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले.(प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगावPoliceपोलिस