शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूरच्या नवविवाहितेचा सुरत येथे समुद्रात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 14:22 IST

मलकापूर: येथील एका सुनेचा सुरत येथील धुम्मस बीच वर समुद्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना २८ जुलै रोजी घडली.

मलकापूर: येथील एका नवविवाहितेचा सुरत येथील धुम्मस बीच वर समुद्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना २८ जुलै रोजी घडली.शहरातील भीम नगर येथील सागर पंजाबराव वाकोडे यांचे २८ जून २०१९ रोजी सुरत येथील करिश्मा वाकोडे नामक तरुणीशी झाला होता. तर लग्नानंतर ही नवविवाहिता आपल्या माहेरी गेली. दरम्यान, पत्नीला परत आणण्याकरिता सागर वाकोडे हे सुरत येथे गेले. त्यावेळी सहल म्हणून नातेवाईक आणि काही जणांसोबतच ते सुरत येथील धुम्मस बीचवर गेले. या ठिकाणी फिरत असताना समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने सौ. करिष्मा वाकोडे व अश्विन कटाळे (बोदवड)यांचेसह त्यांच्यासमवेत असलेले पाच ते सहाजण पाण्यामध्ये बुडाले.ही बाब तेथे असलेल्या अन्य नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी बुडणाऱ्यांना पाण्याच्या बाहेर काढले. मात्र नवविवाहित करीष्मा ही आढळून आली नाही. तेव्हा बुडणार्यांपैकी अश्विन कटाळे याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.तर  करिश्मा चा शोध घेतला असता तिचा मृतदेह दुसºया दिवशी दुपारी गोल्डन बीच हनुमान मंदिर परिसरात आढळून आला. या घटनेने मलकापुरातील सासर असलेल्या वाकोडे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाMalkapurमलकापूरSuratसूरत