शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
3
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
4
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
5
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
6
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
7
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
8
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
9
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
10
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
11
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
12
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
13
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
14
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

मलकापूर बसस्थानकातील खांबाला बसची धडक; सहा प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 1:06 PM

मलकापूर : आगारात परतलेली बस ब्रेक फेल झाल्याने बसस्थानकातील खांबावर जोरदार धडकली. त्यात सहा प्रवाशी जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ६ वाजता  घडली.

ठळक मुद्देमलकापूर आगाराची बस क्रमांक एमएच ४० - एन ८०९० सकाळी ६ वाजता नरवेल येथून मलकापूर बसस्थानकावर पोहचली. बस वेगाने बसस्थानकावर घुसली. त्यात बस खांबावर धडकली.बसमधील सहा प्रवाशी जखमी झाले. उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवले.

मलकापूर : आगारात परतलेली बस ब्रेक फेल झाल्याने बसस्थानकातील खांबावर जोरदार धडकली. त्यात सहा प्रवाशी जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ६ वाजता  घडली. मलकापूर आगाराची बस क्रमांक एमएच ४० - एन ८०९० सकाळी ६ वाजता नरवेल येथून मलकापूर बसस्थानकावर पोहचली. चालकाने शेवटी बस थांबविण्यासाठी ब्रेक दाबले असता, ब्रेक लागले नाहीत. बस वेगाने बसस्थानकावर घुसली. त्यात बस खांबावर धडकली. बसमधील भिवसेन आनंदा रावळकर (५८), रमेश विष्णू चव्हाण (६०), शुभांगी प्रभाकर चंदनकार (१२), प्रतीक्षा मोहन सावळे (१२), कार्तिक मधुकर कोलते (१२), वैभव राजेंद्र ब्राहाटे (१२) असे सहा प्रवाशी जखमी झाले. जखमी विद्याथीर्नीच्या फोन वरून नगराध्यक्ष  हरीश रावळ, पत्रकार विरसिंह राजपूत आदींनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाBus Driverबसचालक