शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मलकापुरात कोट्यावधीची प्रशासकीय इमारत ‘टॉयलेट’ विना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 17:03 IST

मलकापूर :  गेल्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने मलकापुरात कोट्यावधी रूपयांची प्रशासकीय इमारत निर्मिती करण्यात आली. याच परिसरात शासनाशी निगडीत चार कार्यालय आहेत. त्यामुळे दिवसाकाठी शेकडो लोकांची हजेरी लागत असते. दुर्देवाची बाब म्हणजे या परिसरात सार्वजनिक ‘टॉयलेट’च नाही. 

ठळक मुद्देमलकापुरात महसुल विभागासाठी २ कोटी ७६ लाख रूपयांच्या प्रशस्त इमारतीची निर्मिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात आली. उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, भुमीअभिलेख कार्यालय, रजिष्टार कार्यालय अशा चार विभागांची कार्यालये आहेत.दुर्देवाची बाब म्हणजे या परिसरात सार्वजनिक ‘टॉयलेट’च नाही.  

- हनुमान जगताप

मलकापूर :  गेल्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने मलकापुरात कोट्यावधी रूपयांची प्रशासकीय इमारत निर्मिती करण्यात आली. याच परिसरात शासनाशी निगडीत चार कार्यालय आहेत. त्यामुळे दिवसाकाठी शेकडो लोकांची हजेरी लागत असते. दुर्देवाची बाब म्हणजे या परिसरात सार्वजनिक ‘टॉयलेट’च नाही.  गेल्या काहीच वर्षात मलकापुरात महसुल विभागासाठी २ कोटी ७६ लाख रूपयांच्या प्रशस्त इमारतीची निर्मिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात आली. त्यात व लगतच्या परिसरात उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, भुमीअभिलेख कार्यालय, रजिष्टार कार्यालय अशा चार विभागांची कार्यालये आहेत. त्यामुळे निराधार योजना, अन्न पुरवठा विभाग समस्या, न्यायालयीन प्रकरणे, जमिनीच्या मालमत्तेच्या अधिकृत नोंदी, शेतीविषयक नोंदी, अशा नानाविध समस्या सोडविण्यासाठी दिवसाकाठी शेकडो नागरीकांची गर्दी या भागात असते. त्यात महिलांचाही प्रामुख्याने सहभाग असतो, असे असताना कुठेच सार्वजनिक ‘टॉयलेट’ची नसलेली व्यवस्था वरवर साधारण वाटत असली तरी गंभीर स्वरूपाची आहे.   नेमकी तीच व्यवस्था मलकापुरातील शासनाच्या चार कार्यालयात नाही. ही बाब गंभीर असून, लोक प्रतिनिधींच त्याकडे दुर्लक्ष होत आहे हे दुर्देव !

 ‘त्या’ टॉयलेटला कुलप !

महसुल विभागाच्या नव्या प्रशासकीय इमारतीत कर्मचाºयांसाठी   टॉयलेटची व्यवस्था दोन्ही मजल्यावर आहे. त्यापैकी काहीचा वापर फक्त अधिकारी व कर्मचारी करतात. मात्र काही ‘टॉयलेट’ ला कुलूप लावण्यात आलेले आहेत. ते कशासाठी असा प्रश्न नागरीक उपस्थित करताना दिसतात.

महसुल विभागाच्या प्रशासकीय इमारतीची निर्मिती अर्थातच सार्वजनिक बांधकाम विभागाने केली. त्यात मुख्य प्लॅनमध्ये सार्वजनिक टॉयलेट विषयीची तरतूदच नाही. आमच्या विभागाने ‘त्या’ मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. त्यामुळे त्या विषयावर कारवाईची अपेक्षा आहे.

- सुनिल विंचनकर, उपविभागीय अधिकारी मलकापूर

टॅग्स :buldhanaबुलडाणाMalkapurमलकापूर